कामगारांच्या प्रश्नांवर अभिजीत राणेंची संचालक अनिता पाटील यांच्याशी चर्चा
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानच्या संचालक अनिता पाटील यांची धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी उद्यानातील कामागारांच्या प्रश्नांसंदर्भात आज सदिच्छा भेट घेतली व चर्चा केली. यावेळी अभिजीत राणे यांनी त्यांना दिपावलीच्या शुभेच्छा ही दिल्या.






Comments