कामगार नेते अभिजीत राणे यांनी नवदाम्पत्य प्रथमेश-तेजल यांना दिल्या शुभेच्छाdhadakkamgarunion0Jun 301 min readकामगार नेते अभिजीत राणे यांचे अतिशय घरोब्याचे संबंध असलेले दिनकर तावडे यांचा चिरंजीव प्रथमेश व तेजल यांच्या लग्नसमारंभास उपस्थित राहुन नवदाम्पत्य शुभेच्छा दिल्या.#abhijeetrane #AR #photo #Newlyweds #bestwises
Comments