top of page

रक्तदान शिबिरात कामगार नेते अभिजीत राणे यांची उपस्थिती

dhadakkamgarunion0
Aug 23
1 min read

भारतीय जनता पार्टी वार्ड क्र. ५७ कडून आयोजित भव्य रक्तदान शिबीरास आयोजिकांच्या विनंतीस मान देऊन भाजपा कामगार आघाडी मुंबई अध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांनी उपस्थिती लावली. यावेळी प्रभाग समिती अध्यक्ष, शिक्षण समिती सदस्य व वार्ड क्र. ५७ च्या नगरसेविका श्रीकला पिल्ले यांची प्रमुख उपस्थिती होती. अभिजीत राणे यांनी उपक्रमास शुभेच्छा दिल्या.


 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page