top of page

मराठी भाषा शिकवणी उपक्रमासाठी खासदार वायकर यांना अभिजीत राणे यांचे निमंत्रण

  • dhadakkamgarunion0
  • Aug 2
  • 1 min read

मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभेचे खासदार रवींद्र वायकर यांची धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी भेट घेतली व यावेळी मुंबईमध्ये रिक्षा चालकांसाठी सुरु असलेल्या मराठी भाषा शिकवणी संदर्भात चर्चा केली व प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमास उपस्थित राहण्यासंदर्भात निमंत्रण दिले.


 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page