top of page
Search


मराठी भाषा शिकवणी उपक्रमासाठी खासदार वायकर यांना अभिजीत राणे यांचे निमंत्रण
मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभेचे खासदार रवींद्र वायकर यांची धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी भेट घेतली व यावेळी मुंबईमध्ये रिक्षा चालकांसाठी सुरु असलेल्या मराठी भाषा शिकवणी संदर्भात चर्चा केली व प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमास उपस्थित राहण्यासंदर्भात निमंत्रण दिले. #AbhijeetRane #RavindraWaikar #Photo #MP #Mumbai #DevendraFadnavis #CMOMaharashtra #BJPMaharashtra #RavindraWaikar #Shivsena #ShivsenaCommunication
bottom of page