top of page
Search


मराठी भाषा शिकवणी उपक्रमासाठी खासदार वायकर यांना अभिजीत राणे यांचे निमंत्रण
मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभेचे खासदार रवींद्र वायकर यांची धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी भेट घेतली व यावेळी मुंबईमध्ये रिक्षा चालकांसाठी सुरु असलेल्या मराठी भाषा शिकवणी संदर्भात चर्चा केली व प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमास उपस्थित राहण्यासंदर्भात निमंत्रण दिले. #AbhijeetRane #RavindraWaikar #Photo #MP #Mumbai #DevendraFadnavis #CMOMaharashtra #BJPMaharashtra #RavindraWaikar #Shivsena #ShivsenaCommunication


सुदृढ आरोग्य राखण्यासाठी करूया योग... पळवूया शरीरातील सर्व रोग..!
सुदृढ आरोग्य राखण्यासाठी करूया योग... पळवूया शरीरातील सर्व रोग..! आज २१ जून, 'आंतरराष्ट्रीय योग दिन' निमित्त भारतीय जनता पार्टी, उत्तर पश्चिम जिल्हा - आरे मंडळ (जोगेश्वरी पूर्व विधानसभा) च्या वतीने एका विशेष योग शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम आरे मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष श्री. महेंद्र झगडे यांच्या अध्यक्षतेखाली आणि वनराई उत्कर्ष समाज मंदिर संस्था, गोरेगाव (पूर्व) यांच्या अमूल्य सहकार्याने अत्यंत उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणू


महाराष्ट्रात भाजप विरोधात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
🖋️ अभिजीत राणे लिहितात महाराष्ट्रात भाजप विरोधात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. काँग्रेस खच्ची झाली, एमआयएम व वंचित मर्यादित ताकदीत आहेत. अशा वेळी रोहित पवार हा तरुण मराठा चेहरा सर्वसमावेशक धोरण अवलंबून जर नीट खेळला तर पुढील चार-पाच वर्षांत देशभर गाजेल असा नेता होऊ शकतो. सुप्रिया सुळेवर त्याने केलेला दणका हा मुद्दाम होता, कारण त्याच्या वाटेत तीच काटा आहे. रोहितने सोशल मिडिया सोडून जमिनीवर संघटना बांधली, सुजात आंबेडकर, एमआयएम, बामसेफ यांची मोट बांधली तर शरद पवारांचा कट्टर भाजप


भाजपा प्रदेश सरचिटणीस सुनील राणे यांचा कामगार नेतेअभिजीत राणे यांच्या हस्ते सत्कार
भाजपा कामगार आघाडी चे मुंबई अध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांनी आज भाजपा महाराष्ट्र प्रदेश चे नवनियुक्त सरचिटणीस सुनील राणे यांची भाजपा प्रदेश कार्यालयात भेट घेऊन त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. #abhijeetrane #sunilrane #photo #BJP #BJPmaharashtra #maharashtra #mumbai


"मुंबई भाजपचे नवनियुक्त अध्यक्ष आमदार अमित साटम यांना शुभेच्छा"
आज वसंत स्मृती, दादर येथे मुंबई भाजपचे नवनियुक्त अध्यक्ष आदरणीय श्री. अमित साटम जी यांची भेट घेऊन त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व शुभेच्छा...


🖋️ From the desk of Abhijeet Rane:
🖋️ From the desk of Abhijeet Rane: The recent Supreme Court intervention in Bihar’s voter list verification drive has reignited critical...


🖋️ From the desk of Abhijeet Rane:
🖋️ From the desk of Abhijeet Rane: Group Captain Shubhanshu Shukla's recent communication with Prime Minister Narendra Modi from space...


विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या सागर या शासकीय निवासस्थानी प्रतिष्ठापना झालेल्या श्रीगणरायाचे घेतले दर्शन
उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या सागर या शासकीय निवासस्थानी गणरायाचे आगमन झाले आहे. विख्यात कामगार नेते अभिजीत राणे (संस्थापक...


कामगार नेते अभिजीत राणे यांची भाजपा मुंबईचे सचिव विनोद शेलार यांनी भेट घेतली
देशाचे पंतप्रधान यांच्या केंद्रातील सरकारची यशस्वी 8 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त "सेवा, सुशासन गरीब कल्याण" कार्यक्रमात अंतर्गत धडक कामगार...
bottom of page