भाजपा प्रदेश सरचिटणीस सुनील राणे यांचा कामगार नेतेअभिजीत राणे यांच्या हस्ते सत्कार
- dhadakkamgarunion0
- 2 hours ago
- 1 min read
भाजपा कामगार आघाडी चे मुंबई अध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांनी आज भाजपा महाराष्ट्र प्रदेश चे नवनियुक्त सरचिटणीस सुनील राणे यांची भाजपा प्रदेश कार्यालयात भेट घेऊन त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.









Comments