"मुंबई भाजपचे नवनियुक्त अध्यक्ष आमदार अमित साटम यांना शुभेच्छा"
- dhadakkamgarunion0
- Aug 26
- 1 min read

आज वसंत स्मृती, दादर येथे मुंबई भाजपचे नवनियुक्त अध्यक्ष आदरणीय श्री. अमित साटम जी यांची भेट घेऊन त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व शुभेच्छा व्यक्त केल्या. त्यांच्या गतिमान नेतृत्वाखाली भाजप–महायुती आगामी महानगरपालिका निवडणुकांमध्ये निश्चितच ऐतिहासिक यश संपादन करेल, असा माझा ठाम विश्वास आहे.
Today at Vasant Smruti, Dadar, I had the privilege of meeting and extending heartfelt congratulations to the newly appointed Mumbai BJP President, Shri Ameet Satam Ji.
I firmly believe that under his dynamic leadership, BJP-Mahayuti will achieve a historic victory in the upcoming BMC elections.
#DevendraFadnavis #CMOMaharashtra #BJPMaharashtra #PMOIndia #NarendraModi #BJPMumbai #AmeetSatam #AbhijeetRane










Comments