अपर पोलीस आयुक्त विक्रम देशमाने यांची अभिजीत राणेंनी घेतली सदिच्छा भेट
मुंबई मध्य प्रादेशिक विभागचे अपर पोलीस आयुक्त विक्रम जी देशमाने यांची आज भाजपा कामगार आघाडी मुंबई अध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांनी सदिच्छा भेट घेतली व कामगारांच्या प्रश्नांसंदर्भात चर्चा केली. यावेळी अभिजीत राणे यांनी त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.







Comments