वसईतील भव्य कांवड यात्रेत कामगार नेते अभिजीत राणे यांची विशेष उपस्थिती
- dhadakkamgarunion0
- 8 hours ago
- 1 min read
वसईमध्ये प्रभात सिंह (बबलू) आणि सौरभ सिंह यांच्यामाध्यमातून आयोजित कांवड यात्रेस भाजपा कामगार आघाडी मुंबई अध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांनी विशेष अतिथी म्हणून उपस्थिती लावली. याकार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून माजी गृहराज्य मंत्री कृपाशंकर सिंह यांची उपस्थिती होती. तसेष विशेष अतिथी म्हणून श्री सिध्दिविनायक मंदीरचे कोषाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी, शिवसेना उबाठा गटाचे प्रवक्ते आनंद दुबे, भाजपा उत्तर भारतीय मोर्चा मुंबई अध्यक्ष प्रमोद मिश्रा, जयप्रकाश सिंह, नवनीत दुबे आदी मान्यवर उपस्थित होते. अभिजीत राणे यांनी कांवड यात्रे पुर्वी आयोजित भव्य आरती व कांवड यात्रे मध्ये सहभाग घेतला.














Comments