ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांना अभिजीत राणेंकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि सन्मान
dhadakkamgarunion0
Jul 12
1 min read
शिवसेना (उबाठा)चे ज्येष्ठ नेते व माजी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांची धडक कामगार युनियन चे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला भेट घेतली वं त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी अभिजीत राणे यांनी त्यांचा शालघालून सत्कार केला.








Comments