top of page

कामगार नेते अभिजित राणे यांच्याकडून हितेंद्र ठाकूर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

dhadakkamgarunion0
3 hours ago
1 min read

धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष सन्मा. हितेंद्र ठाकुर यांची वाढदिवसानिमित्त सदिच्छा भेट घेतली व त्यांचा शाल व भगवतगिता देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्या समवेत धडक कामगार युनियनचे पदाधिकारी गिरीराज शुक्ला व सिराज शेख आदी उपस्थित मान्यवर होते.


 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page