top of page

नगरसेविका श्रीकला पिल्ले यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा व सत्कार

dhadakkamgarunion0
4 days ago
1 min read

मुंबई महापालिका पी/दक्षिण प्रभाग समिती अध्यक्ष व नगरसेविका श्रीकला पिल्ले यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा कामगार आघाडी मुंबई अध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांनी श्रीकला पिल्ले यांची भेट घेऊन त्यांचा शाल व तुळशीचे रोप देऊन सत्कार केला व वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.



 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page