भाजपा कामगार आघाडीचे मुंबई अध्यक्ष अभिजीत राणे यांची नगरसेवक योगेश वर्मा यांना सदिच्छा भेट
dhadakkamgarunion0
Jul 2
1 min read
वार्ड क्र. 35चे नगरसेवक व बाजार व उद्यान समिती चे सदस्य मित्रवर्य योगेश वर्मा यांची आज भाजपा कामगार आघाडी चे मुंबई अध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांनी सदिच्छा भेट घेतली यावेळी वार्डातील नाका कामगारांसंदर्भात चर्चा झाली, यावेळी अभिजीत राणे यांनी त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.









Comments