गुरुपौर्णिमेनिमित्त अभिजीत राणे यांना पदधिकारी व कार्यकर्ता गुरु वंदन
dhadakkamgarunion0
Aug 2
1 min read
गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून धडक कामगार युनियन चे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते यांनी धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांची भेट घेतली व आपल्या गुरूला वंदन केले व आशीर्वाद घेतले. यामध्ये अभिजीत भोईटे, सुनील सुराडकर, अभय झा आदी अनेक पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.





Comments