top of page
Search


कंधारी कुटुंबीयांच्या निवासस्थानी गणरायाचे मनोभावे दर्शन
गणपती बाप्पांच्या मंगलमय उपस्थितीत B. Kandhari Properties शी संबंधित नामवंत व्यावसायिक विकी कंधारी व अर्जुन विजय कंधारी यांच्या निवासस्थानी जाऊन श्री गणपती बाप्पांचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी कंधारी कुटुंबीयांशी स्नेहपूर्ण भेट घेऊन आपुलकीने संवाद साधला. श्री गणरायाच्या कृपेने सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, आरोग्य आणि यश नांदो, हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना. गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया! #GanpatiBappaMorya #GaneshChaturthi #GanpatiDarshan #VickyKandhari #ArjunVijay


एकता विकास मंडळाच्या गणेशोत्सवाला उत्स्फूर्त उपस्थिती
एकता विकास मंडळाच्या निमंत्रणाला मान देऊन मंडळाच्या गणेशोत्सवाला उपस्थित राहिलो आणि श्री गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका श्रीमती रेखा रामवंशी यांनी माझे मनःपूर्वक स्वागत करून सत्कार केला. मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी स्नेहपूर्ण संवाद साधला. गणपती बाप्पा मोरया! #GanpatiBappaMorya #Ganeshotsav #EktaVikasMandal #Goregaon #Mumbai #AbhijeetRane


Maharashtra’s proposal to reduce 158 teaching posts across...
🖋️ *From The Desk of Abhijeet Rane* Maharashtra’s proposal to reduce 158 teaching posts across government medical colleges raises a basic question: should “minimum staffing norms” become the ceiling for public healthcare? The medical teachers’ association says the proposed restructuring would cut 31 posts at Pune’s B.J. Government Medical College alone. These teachers do not merely conduct lectures; many also provide clinical services at attached public hospitals such as Sas


पत्रकार पंकज दळवी यांच्या निवासस्थानी गणरायाचे दर्शन
पत्रकार पंकज दळवी यांच्या गोरेगाव येथील निवासस्थानी जाऊन विराजमान श्री गणपती बाप्पांचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी दळवी कुटुंबीयांशी स्नेहपूर्ण भेट व आपुलकीचा संवाद साधला. गणपती बाप्पा मोरया! #GanpatiBappaMorya #GaneshDarshan #Goregaon #Ganeshotsav #Mumbai


श्री अंबे ओम मित्र मंडळात गणरायाचे दर्शन
श्री अंबे ओम मित्र मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला भेट देऊन श्री गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले व बाप्पांचा आशीर्वाद घेतला. यावेळी मंडळाचे विश्वस्त मंडळींनी प्रेमपूर्वक स्वागत करून माझा सत्कार केला. त्यांच्या स्नेहाबद्दल मनःपूर्वक आभार! गणपती बाप्पा मोरया! #GanpatiBappaMorya #Ganeshotsav #Goregaon #AbhijeetRane #Mumbai


कृपाशंकर सिंह जी यांच्या निवासस्थानी गणपती बाप्पांचे मनोभावे दर्शन
!! गणपती बाप्पा मोरया! !! भाजपा कामगार आघाडी, मुंबईचे अध्यक्ष, धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव व कामगार नेते अभिजीत राणे यांनी राज्याचे माजी गृहराज्यमंत्री माननीय कृपाशंकर सिंह जी यांच्या निवासस्थानी श्री गणपती बाप्पांचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी माननीय कृपाशंकर सिंह जी यांनी कामगार नेते अभिजीत राणे यांचे आपुलकीने स्वागत केले. याप्रसंगी पत्रकार नितीन तोरस्कर, आरटीआय कार्यकर्ते व पत्रकार अनिल गलगली जी, तसेच मालाड सहकार बँकेचे चेअरमन व माजी नगरसेवक आणि इतर मान्यवर उपस्थि


अखिलेश सिंह जी यांच्या निवासस्थानी गणपती बाप्पांचे मनोभावे दर्शन
भाजपा कामगार आघाडी, मुंबईचे अध्यक्ष, धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव व कामगार नेते अभिजीत राणे यांनी भाजपा मुंबईचे ज्येष्ठ नेते अखिलेश सिंह जी यांच्या निवासस्थानी जाऊन श्री गणपती बाप्पांचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी अखिलेश सिंह जी यांच्याशी स्नेहपूर्ण भेट घेऊन आपुलकीने संवाद साधला. श्री गणरायाच्या कृपेने सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, आरोग्य आणि यश नांदो, हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना. गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया! #GanpatiBappaMorya #GanpatiDarshan #AbhijeetR


पंकज यादव कुटुंबातील श्री गणपती बाप्पांचे मनोभावे दर्शन
भाजपा मुंबई उपाध्यक्ष व माझे स्नेही मा. नगरसेवक पंकज यादव जी तसेच त्यांच्या पत्नी नगरसेविका सौ. ममता पंकज यादव (BMC वॉर्ड क्र. ७२) यांच्या जोगेश्वरी येथील राहत्या घरी जाऊन श्री गणपती बाप्पांचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी यादव कुटुंबीयांशी स्नेहपूर्ण भेट घेत त्यांच्या सुपुत्रासोबत मनमोकळ्या गप्पा मारल्या व आपुलकीने संवाद साधला. गणपती बाप्पांचा सण हा खरंच अनेकांच्या भेटीगाठीने सुखावतो. गणपती बाप्पा मोरया! #GanpatiBappaMorya #Ganeshotsav2026 #GanpatiDarshan #Jogeshwari #Mumbai #


पोंभाळे कुटुंबातील गणपती बाप्पांचे मनोभावे दर्शन
परमेश पोंभाळे यांच्या अंधेरी येथील राहत्या घरी जाऊन श्री गणपती बाप्पांचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या पत्नी सौ. संगीता पोंभाळे तसेच मातोश्री हिराबाई पोंभाळे यांची भेट घेण्याचा योग आला. कुटुंबीयांशी आपुलकीने गप्पा मारत स्नेहपूर्ण संवाद साधला. श्री गणपती बाप्पांच्या चरणी पोंभळे कुटुंबीयांना सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभावे, अशी मनःपूर्वक प्रार्थना केली. गणपती बाप्पा मोरया! #GanpatiBappaMorya #Ganeshotsav2026 #GanpatiDarshan #Andheri #Mumbai #AbhijeetRane


सूर्यवंशी कुटुंबातील गणपती बाप्पांचे मनोभावे दर्शन
माझे जवळचे सहकारी महेश सूर्यवंशी यांच्या अंधेरी, डी. एन. नगर येथील निवासस्थानी विराजमान श्री गणपती बाप्पांचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी सूर्यवंशी कुटुंबीयांशी स्नेहपूर्ण भेट घेऊन आपुलकीने संवाद साधला. श्री गणपती बाप्पांच्या चरणी त्यांच्या कुटुंबीयांना सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभावे, अशी मनःपूर्वक प्रार्थना केली. गणपती बाप्पा मोरया! #GanpatiBappaMorya #Ganeshotsav2026 #GanpatiDarshan #DNagar #Andheri #Mumbai #AbhijeetRane


अनिल गलगली यांच्या वाढदिवसानिमित्त कामगार नेते अभिजीत राणे यांचे उपस्थिती
देशातील नामवंत माहिती अधिकार कार्यकर्ते आणि ज्येष्ठ पत्रकार अनिल गलगली यांचा वाढदिवस हजारो समर्थकांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मुंबई भाजपचे क्रियाशील अध्यक्ष व आमदार अमित साटम तसेच प्रख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी उपस्थित राहून अनिल गलगली यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. यावेळी आमदार अमित साटम यांनी अनिल गलगली यांच्या सामाजिक आणि पत्रकारितेतील कार्याचे कौतुक करताना सांगितले की, “मुंबईतील प्रत्येक विकासकामावर बारकाईने लक्ष ठेवून सकारात्मक


Abhijeet Rane Honoured at Grand Onam Celebration
TODAY Sunday dated 6th September and it was a Great Grand ONAM CELEBRATION FUNCTION Organised by GOREGAON MALAYALEE SAMAJAM ( Regd), at AYYAPPA TEMPLE HALL BANGUR NAGAR Wherein they Honoured me at their Stage . #OnamCelebration #GoregaonMalayaleeSamajam #Onam2026 #Goregaon #BangurNagar #MalayaleeSamajam #AbhijeetRane #Mumbai #UnityInDiversity


Environmental experts have raised concerns over attempts...
🖋️ *From The Desk of Abhijeet Rane* Environmental experts have raised concerns over attempts to reduce the extent of eco-sensitive areas in the Western Ghats, with the proposed New Mahabaleshwar development again bringing the development-versus-conservation debate into focus. Maharashtra certainly needs roads, tourism, investment and employment, but the Sahyadri cannot be treated as vacant real estate waiting for construction. Every hill cut, forest fragmented and natural dr


आज गणरायाचे आगमन होत आहे ...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* आज गणरायाचे आगमन होत आहे आणि महाराष्ट्राच्या सर्वांत मोठ्या सांस्कृतिक लोकोत्सवाला सुरुवात होत आहे. गणेशोत्सव हा केवळ धार्मिक विधी राहिलेला नाही; तो महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. घराघरातील गणपतीपासून सार्वजनिक मंडळांपर्यंत, मूर्तिकारांपासून ढोल-ताशा पथकांपर्यंत आणि आरास करणाऱ्या कलाकारांपासून छोट्या व्यापाऱ्यांपर्यंत लाखो लोक या उत्सवाशी जोडलेले आहेत. लोकमान्य टिळकांनी या उत्सवाला सार्वजनिक स्वरूप देताना समाजाला एकत्र आणण्याच


Ganeshotsav is a celebration for devotees, but for Mumbai Police...
🖋️ *From The Desk of Abhijeet Rane* Ganeshotsav is a celebration for devotees, but for Mumbai Police it is also one of the most demanding security operations of the year. Millions of people visit major mandals, roads remain crowded late into the night, traffic patterns change continuously and the eventual immersion processions create an enormous logistical challenge. This year, the possibility of a major Maratha reservation mobilisation adds another layer of complexity. The


महाराष्ट्राचा आवाज पोहोचला थेट ब्रिटनच्या संसदेत!...
Murji Patel / Eknath Shinde महाराष्ट्राचा आवाज पोहोचला थेट ब्रिटनच्या संसदेत! ब्रिटनच्या संसदेतल्या House of Lords मध्ये शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री मा.ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांना 'Commonwealth Public Leadership Recognition' या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी आणि आम्हा शिवसैनिकांसाठी अभिमानाची बाब आहे. समाजाच्या गरजा समजून घेत, लोकांच्या आयुष्यात प्रत्यक्ष बदल घडवून आणण्याला केंद्रस्थानी ठेवत, मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळ


आरेतील गोविंदा पथकाला कामगार नेते अभिजीत राणे यांची सदिच्छा भेट!
भाजपा कामगार आघाडी, मुंबईचे अध्यक्ष व धडक कामगार युनियन महासंघाचे संस्थापक महासचिव, विख्यात कामगार नेते मा. अभिजीत राणे यांनी सहयोग मित्र मंडळ, आरे येथील गोविंदा पथकाला भेट देऊन सर्व गोविंदा बांधवांना दहीहंडी उत्सवाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या व त्यांच्या उत्साहाचे कौतुक केले. #AR #AbhijeetRane #DhadakKamgarUnion #DahiHandi #DahiHandiFestival #Govinda #Goregaon #Aarey #Mumbai


मीरा रोडच्या दहीहंडी उत्सवात कामगार नेते अभिजीत राणे यांची प्रमुख हजेरी!
गोविंदा आला रे आला! मीरा रोड येथील एसपी फाउंडेशन (SP Foundation) द्वारे आयोजित दहीहंडी उत्सव २०२६ मध्ये आयोजक संदीप पांडे यांच्या संकल्पनेतून भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या उत्सवाला भाजपा कामगार आघाडी, मुंबईचे अध्यक्ष व धडक कामगार युनियन महासंघाचे संस्थापक महासचिव, विख्यात कामगार नेते मा. अभिजीत राणे यांनी प्रमुख उपस्थिती लावली .गोविंदांच्या जल्लोषाने संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. थरावर थर रचत गोविंदा पथकांनी दिलेली सलामी आणि उत्साहाने भारलेले वातावरण हा क


दहीहंडी उत्सवात कामगार नेते अभिजीत राणे यांची प्रमुख उपस्थिती!
गोविंदा आला रे आला मालाड पूर्व, पठाणवाडी येथील भारतीय जनता पार्टी, उत्तर पश्चिम जिल्ह्याचे अध्यक्ष मा. ज्ञानमूर्ती शर्माजी यांच्या वतीने आयोजित दहीहंडी उत्सव २०२६ मोठ्या उत्साहात पार पडला. या उत्सवाला भाजपा कामगार आघाडी, मुंबईचे अध्यक्ष व धडक कामगार युनियन महासंघाचे संस्थापक महासचिव, विख्यात कामगार नेते मा. अभिजीत राणे यांनी प्रमुख उपस्थिती लावली. गोविंदांच्या जल्लोषाने संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. थरावर थर रचत गोविंदा पथकांनी दहीहंडी फोडत उत्साहाचा शिखर गाठला. जल्लोषाने भ


म्हाडा कॉलनीत दहीहंडीचा दणदणीत जल्लोष!
म्हाडा कॉलनी, राम मंदिर पश्चिम येथे आयोजक सलमान खान व सह आयोजक बलवंत वर्मा यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला भव्य दहीहंडी उत्सव २०२६ जल्लोषात आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमात भाजपा कामगार आघाडी, मुंबईचे अध्यक्ष व धडक कामगार युनियन महासंघाचे संस्थापक महासचिव, विख्यात कामगार नेते मा. अभिजीत राणे यांनी प्रमुख उपस्थिती लावली व गोविंदा बांधवांचा उत्साह वाढविला. थरावर थर रचत गोविंदा पथकांनी अखेर दहीहंडी फोडत जल्लोष साजरा केला. संपूर्ण परिसर गोविंदा आला रे आला! च्
bottom of page