top of page

कृपाशंकर सिंह जी यांच्या निवासस्थानी गणपती बाप्पांचे मनोभावे दर्शन

dhadakkamgarunion0
3 days ago
1 min read

!! गणपती बाप्पा मोरया! !!

भाजपा कामगार आघाडी, मुंबईचे अध्यक्ष, धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव व कामगार नेते अभिजीत राणे यांनी राज्याचे माजी गृहराज्यमंत्री माननीय कृपाशंकर सिंह जी यांच्या निवासस्थानी श्री गणपती बाप्पांचे मनोभावे दर्शन घेतले.

यावेळी माननीय कृपाशंकर सिंह जी यांनी कामगार नेते अभिजीत राणे यांचे आपुलकीने स्वागत केले. याप्रसंगी पत्रकार नितीन तोरस्कर, आरटीआय कार्यकर्ते व पत्रकार अनिल गलगली जी, तसेच मालाड सहकार बँकेचे चेअरमन व माजी नगरसेवक आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

श्री गणरायाच्या चरणी सर्वांच्या सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य व यशासाठी मनोभावे प्रार्थना केली.

गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया!


 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page