top of page

*कामगार नेते अभिजीत राणे यांची पूज्य दाती महाराजांशी भेट*

dhadakkamgarunion0
4 hours ago
1 min read

भाजपा कामगार आघाडीचे मुंबई अध्यक्ष, संस्थापक महासचिव – धडक कामगार युनियन व कामगार नेते अभिजीत राणे यांनी परम पूज्य गुरुदेव श्री श्री १००८ श्री शनिधाम पीठाधीश्वर परमहंस स्वामी निजस्वरुपानंदपुरीजी महाराज (दाती महाराज) यांची हॉटेल ताज, सांताक्रूझ येथे सदिच्छा भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले.

यावेळी कोठारी ग्रुपचे सर्वेसर्वा, उद्योगपती गणपत कोठारीजी तसेच बोरिवलीचे आमदार संजय उपाध्यायजी व त्यांच्या सौभाग्यवती यांचीही उपस्थिती होती.

गुरुदेवांच्या पावन सान्निध्यात मनःशांती आणि सकारात्मक ऊर्जेचा अनुभव मिळाला.

जय श्री शनिदेव!


 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page