अखिलेश सिंह जी यांच्या निवासस्थानी गणपती बाप्पांचे मनोभावे दर्शन
dhadakkamgarunion0
3 days ago
1 min read
भाजपा कामगार आघाडी, मुंबईचे अध्यक्ष, धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव व कामगार नेते अभिजीत राणे यांनी भाजपा मुंबईचे ज्येष्ठ नेते अखिलेश सिंह जी यांच्या निवासस्थानी जाऊन श्री गणपती बाप्पांचे मनोभावे दर्शन घेतले.
यावेळी अखिलेश सिंह जी यांच्याशी स्नेहपूर्ण भेट घेऊन आपुलकीने संवाद साधला. श्री गणरायाच्या कृपेने सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, आरोग्य आणि यश नांदो, हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना.
गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया!







Comments