top of page
Search


🖋️ From The Desk of Abhijeet Rane
🖋️ From The Desk of Abhijeet Rane Trap Day Politics – A Lesson in Strategy January 26, 2026 turned into a “Trap Day” for the ruling party. Carefully planned incidents during official programs sparked controversy, and social media amplified the uproar. In reacting hastily, BJP leaders slipped into criticizing revered figures like Dr. Ambedkar, Jyotiba Phule, Savitribai, and Annabhau Sathe. That was the trap—drawing anger from communities deeply attached to these icons. Commun


🖋️ अभिजीत राणे लिहितात
🖋️ अभिजीत राणे लिहितात गंगाधर फडणवीस – विचारांचा दीपस्तंभ गंगाधर फडणवीस हे व्यक्तिमत्त्व कधीच झगमगाटात राहिले नाही. प्रसिद्धीची हाव किंवा पदाची अपेक्षा नसताना त्यांनी विचारधारेसाठी अवघड मार्ग स्वीकारला. 1975 च्या आणीबाणीच्या काळात भीतीचे वातावरण असताना त्यांनी भूमिगत संपर्क, कार्यकर्त्यांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवणे, संदेश पोहोचवणे अशी कामे अंगावर घेतली. त्यासाठी त्यांना 19 महिने तुरुंगवास भोगावा लागला, इतकेच नव्हे तर त्यांच्या कुटुंबातील महिलांनाही तुरुंगवास झाला. आर्थिक परि


"भाजपा मुंबई सरचिटणीस गणेश खणकर यांची कामगार नेते अभिजीत राणे यांच्या ‘जनसेवालय’ला सदिच्छा भेट"
भाजपा मुंबईचे नवनियुक्त सरचिटणीस गणेश खणकर यांनी भाजपा मुंबई उपाध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांच्या गोरेगाव येथील ‘जनसेवालय’ कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी अभिजीत राणे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी येणाऱ्या मुंबई महापालिका निवडणूकीवर चर्चा झाली. #abhijeetrane #BJPmumbai #ganeshKhankar #bjp #AR #Dhadakkamgarunion


संविधान दिनानिमित्त आरे कॉलनीत कामगार नेते अभिजित राणे यांच्याकडून संविधान व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन
संविधान दिनानिमित्त भाजपा मुंबई उपाध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांनी आरे कॉलनी युनिट क्र. 5, आरे मार्केट येथे संविधानाच्या प्रतिकृतीस आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. त्यांनी सांगितले, “संविधान हा केवळ कायद्यांचा ग्रंथ नसून आपल्या लोकशाहीचा आत्मा आहे. प्रत्येक नागरिकाच्या हक्कांना, सन्मानाला आणि कर्तव्यांना दिशा देणारी ही आपल्या राष्ट्राची भक्कम पायाभरणी आहे.” असे यावेळी ते म्हणाले. #SamvidhanDiwas #IndianConstitution #BJPMumba


🎉 भाजपा नेते अभिजीत राणे यांच्याकडून जिल्हाध्यक्ष ज्ञानमूर्ती शर्मा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा 🎂
भाजपा मुंबई उत्तर पश्चिमचे जिल्हाध्यक्ष ज्ञानमूर्ती शर्मा यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा मुंबई उपाध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांनी त्यांना त्यांच्या जिल्हा कार्यालयात भेटून शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. #abhijeetrane #photo #gyanmurtisharma #bjpmumbai #birthdaywishes


महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयं / पुनर्वीकस प्राधिकरण (मंत्री दर्जा) चे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांना कामगार नेते अभिजीत राणे यांची दीपावली सदिच्छा भेट
महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयं / पुनर्वीकस प्राधिकरण (मंत्री दर्जा) चे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांची भाजपा मुंबई उपाध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांनी दीपावलीनिमित्त सदिच्छा भेट घेतली व त्यांचा शाल व भेटवस्तू देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रवीण दरेकर यांनी ही अभिजीत राणे यांना भेटावस्तु देऊन दीपावली शुभेच्छा दिल्या. #abhijeetrane #pravindarekar #bjpmumbai #photo #meeting #AR


नवरात्रोत्सव २०२५ । भेटीगाठी राणे परिवाराच्या...
कांदिवली पुर्व विधानसभेचे आमदार व भारतीय जनता पार्टी मुंबईचे प्रभारी अतुल भातखळकर यांनी धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते...


नवरात्रोत्सव २०२५ । भेटीगाठी राणे परिवाराच्या...
भाजपा महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते गणेश खणकर यांनी कामगार नेते अभिजीत राणे यांच्या घरी आई भवानीचे दर्शन घेतले यावेळी अभिजीत राणे यांनी...


नवरात्रोत्सव २०२५ । भेटीगाठी राणे परिवाराच्या...
भारतीय जनता पार्टीचे उत्तर पश्चिमचे मुंबई जिल्हाध्यक्ष ज्ञानमूर्ती शर्मा यांनी कामगार नेते अभिजत राणे यांच्या घरी घटस्थापना करण्यात आली...


गोरेगावमध्ये “कामगारांची मुंबई, मुंबईचा कामगार!, आवाज मुंबईकरांचा, संकल्प भाजपाचा!
मुंबईच्या विकासासाठी प्रत्येक नागरिकाची मतं महत्त्वाची : अमित साटम गोरेगावमध्ये “कामगारांची मुंबई, मुंबईचा कामगार!, आवाज मुंबईकरांचा,...


✊ “कामगारांची मुंबई, मुंबईचा कामगार! ✊ 🚩 आवाज मुंबईकरांचा, संकल्प भाजपाचा!”🚩
✊ “कामगारांची मुंबई, मुंबईचा कामगार! ✊ 🚩 आवाज मुंबईकरांचा, संकल्प भाजपाचा!”🚩 प्रमुख मार्गदर्शन: अमित साटम, मुंबई अध्यक्ष, भाजपा -----...


कामगार नेते अभिजीत राणे यांचे भाजप सचिव मोहन गौडा यांच्या निवासस्थानी गणेशदर्शन
मुंबई भाजपाचे सचिव माझे मित्र व नातेवाईक मोहना गौडा यांच्या निवासस्थानी जाऊन श्री गणरायाचे दर्शन घेतले व कुटुंबाची भेटण्याचा योग आला…...


"मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी गणरायाचे मंगलदर्शन"
मुंबईतील ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस जी यांच्या आमंत्रणावरून भाजपाचे आमदार, माजी आमदार,...


"मुंबई भाजपचे नवनियुक्त अध्यक्ष आमदार अमित साटम यांना शुभेच्छा"
आज वसंत स्मृती, दादर येथे मुंबई भाजपचे नवनियुक्त अध्यक्ष आदरणीय श्री. अमित साटम जी यांची भेट घेऊन त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व शुभेच्छा...


"गणेशोत्सवानिमित्त आरे मंडळाची कोकणवासीयांसाठी मोफत एसटी सेवा; कामगार नेते अभिजीत राणे यांच्याकडून हिरवा झेंडा"
भारतीय जनता पार्टी आरे मंडळ च्या वतीने गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणारयांसाठी आज गोकुळधाम, गोरेगाव पूर्व ते सावंतवाडी मोफत एसटी सेवा कोकण...


"कामगार नेते अभिजीत राणे यांच्याकडून भाजपा मुंबई सरचिटणीस आमदार अमित साटम यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा"
भाजपा मुंबई सरचिटणीस व अंधेरी पश्चिम विधानसभेचे आमदार अमित साटम यांची 16 ऑगस्ट रोजी झालेल्या वाढदिवसानिमित्त धडक कामगार युनियन चे...


"भाजपा गोरेगाव पश्चिम मंडळ पदाधिकारी घोषणा कार्यक्रमात कामगार नेते अभिजीत राणे यांची उपस्थिती"
भारतीय जनता पार्टी गोरेगाव पश्चिम मंडळाच्या वार्ड क्र. ५०,५५ व ५६ च्या पदाधिकाऱ्यांची घोषणा कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून भाजपा मुंबईचे...


मयूर नगरसाठी 452 बस सेवा पूर्ववत सुरू करण्याची मागणी — भाजपा शिष्टमंडळाची दिंडोशी डेपोला भेट
गोरेगाव (पूर्व) स्थानक ते आरे कॉलनीतील मयूर नगरपर्यंत धावणारी बेस्टची बस क्रमांक 452 ही बस रस्त्याचे काम सुरू असल्याच्या कारणास्तव युनिट...


प्रख्यात कायदेपंडित उज्ज्वल निकम यांना राज्यसभा सदस्यत्वाची नियुक्ती;कामगार नेते अभिजीत राणे यांच्याकडून शुभेच्छा
प्रख्यात कायदेपंडित उज्ज्वल निकम यांची आज राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार म्हणून राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली त्याबद्दल भाजपा मुंबई...


मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील यशस्वी 11 वर्षांचा कार्यकाळ निमित्त वर्सोवा विधानसभा संकल्प सभा
वर्सोवा विधानसभा आयोजित भव्य संकल्प सभा संपन्न झाली. या कार्यक्रमास भाजपा मुंबई सरचिटणीस सुनील राणे, भाजपा मुंबई उपाध्यक्ष कामगार नेते...
bottom of page



