top of page

गोरेगावात मंगळागौरी उत्सवाचा उत्साह; कामगार नेते अभिजीत राणे यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती

dhadakkamgarunion0
Aug 23
1 min read

भारतीय जनता पार्टी मुंबई,भाजपा महिला मोर्चा, मुंबई तसेच गायत्री सोशल ॲंड मेडिकल रिलिफ ट्रस्ट व भाजपचे मुंबई प्रवक्ता मोहना गौडा व त्यांच्या पत्नी सौ इंद्राणी मोहना गौडा सचिव भाजपा महिला मोर्चा मुंबई यांनी आयोजित केलेल्या गोरेगाव येथे मंगळागौरीचा पारंपरिक उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. या मंगलमय सोहळ्यात विद्याताई ठाकूर आमदार-गोरेगाव विधानसभा व विख्यात कामगार नेते भाजपा कामगार आघाडी मुंबईचे अध्यक्ष अभिजीत राणे यांनी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती लावली


 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page