एक दिवा… एक प्रार्थना… आणि राष्ट्रसेवेचा एक संकल्प!
देशाचे माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी जी यांच्या जन्मदिवसानिमित्त भाजपा उत्तर पश्चिम जिल्ह्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या “आशीर्वादाचा दिवा” या कार्यक्रमात सहभागी होऊन दीप प्रज्वलित करण्याचा मान मिळाला.
भाजपा उत्तर पश्चिम मुंबईचे जिल्हाध्यक्ष ॲड. ज्ञानमूर्ती शर्मा जी यांच्या प्रमुख उपस्थितित तसेच
नगरसेविका श्रीमती प्रीती साटम जी, युवा मोर्चा अध्यक्ष डॉ. केयूर प्रामाणिक जी तसेच जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.भारत माता की जय!
सर्वांनी एकत्रितपणे दीप प्रज्वलित करून माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी जी यांच्या उत्तम आरोग्यासाठी, दीर्घायुष्यासाठी आणि अखंड राष्ट्रसेवेसाठी ईश्वरचरणी प्रार्थना केली.
तसेच कार्यकर्तांशी संवाद केला.
हा दिवा केवळ प्रकाशाचा नाही, तर कोट्यवधी देशवासीयांच्या मनातील श्रद्धा, आशीर्वाद आणि शुभेच्छांचे प्रतीक आहे.
ईश्वरचरणी प्रार्थना आहे की, माननीय मोदी जी सदैव निरोगी व दीर्घायुषी राहावेत आणि याच ऊर्जा, समर्पण व सेवाभावाने भारतमातेची सेवा करत राहावेत.
भारत माता की जय!
#AshirwadKaDiya #NarendraModi #PMModi #HappyBirthdayModi #NationFirst #NationService #BJP #BJPMumbai #MumbaiBJP #BharatMataKiJai













Comments