top of page

भाजपा मुंबई उपाध्यक्ष पंकज यादव यांची कामगार नेते अभिजीत राणे यांना भेट; शाल-पुष्पगुच्छ देऊन सत्कार

dhadakkamgarunion0
Mar 10
1 min read

भाजपा मुंबईकडून कामगार नेते अभिजीत राणे यांना भाजपा कामगार आघाडी च्या मुंबई अध्यक्ष पदी नियुक्ती केल्याबद्दल नवनियुक्त भाजपा मुंबई उपाध्यक्ष पंकज यादव यांनी आज अभिजीत राणे यांची भेट घेतली व त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत शुभेच्छा दिल्या. यावेळी अभिजीत राणे यांनी ही पंकज यादव यांची उपाध्यक्ष पदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार केला.


 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page