विठ्ठल बंदेरी यांच्या नव्या कार्यालयास कामगार नेते अभिजीत राणे यांचे शुभेच्छा
dhadakkamgarunion0
Sep 16
1 min read
मुंबई महानगरपालिका वार्ड क्र. 65 चे नगरसेवक विठ्ठल बंदेरी यांच्या नव्या कार्यालयास भाजपा कामगार आघाडी मुंबई अध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांनी उपस्थित राहून बंदेरी यांना शुभेच्छा दिल्या व त्यांचा शाल व भेटवस्तू देऊन सत्कार केला.





Comments