वाढदिवसानिमित्त माजी नगरसेवक कमलेश यादव यांचा सत्कार
dhadakkamgarunion0
Feb 18
1 min read
मुंबई महानगरपालिकेचे माजी नगरसेवक कमलेश यादव यांची वाढदिवसाचे औचित्य साधून भाजपा मुंबई उपाध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांनी भेट घेतली व त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.












Comments