top of page
Search


‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत कामगार नेते अभिजीत राणे यांचा स्वच्छता अभियानात सहभाग
पंतप्रधान आदरणीय श्री. नरेंद्र मोदी जी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत ‘सेवा - मेरा योगदान’ या उपक्रमाद्वारे आज गोरेगाव रेल्वे स्थानक, राम मंदिर रोड, बीएसटी कॉलनी परिसर येथे भाजपा कामगार आघाडी मुंबई अध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांनी स्वच्छता अभियानात सहभाग घेतला. या प्रसंगी परिसर स्वच्छ करून नागरिकांना स्वच्छतेचा संदेश देण्यात आला. #SevaSankalpAbhiyan #SevaMeraYogdan #SwachhBharat #abhijeetrane #AR #CleanlinessDrive Devendra Fadnavis BJP Mahara


वाढदिवसानिमित्त संदीप पांडे यांचा सत्कार
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ता संदीप पांडे यांची वाढदिवसानिमित्त धडक कामगार युनियन चे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी भेट घेऊन त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. #abhijeetrane #AR #congress #spokePerson #SandeepPandey


आरेतील गोविंदा पथकाला कामगार नेते अभिजीत राणे यांची सदिच्छा भेट!
भाजपा कामगार आघाडी, मुंबईचे अध्यक्ष व धडक कामगार युनियन महासंघाचे संस्थापक महासचिव, विख्यात कामगार नेते मा. अभिजीत राणे यांनी सहयोग मित्र मंडळ, आरे येथील गोविंदा पथकाला भेट देऊन सर्व गोविंदा बांधवांना दहीहंडी उत्सवाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या व त्यांच्या उत्साहाचे कौतुक केले. #AR #AbhijeetRane #DhadakKamgarUnion #DahiHandi #DahiHandiFestival #Govinda #Goregaon #Aarey #Mumbai


मीरा रोडच्या दहीहंडी उत्सवात कामगार नेते अभिजीत राणे यांची प्रमुख हजेरी!
गोविंदा आला रे आला! मीरा रोड येथील एसपी फाउंडेशन (SP Foundation) द्वारे आयोजित दहीहंडी उत्सव २०२६ मध्ये आयोजक संदीप पांडे यांच्या संकल्पनेतून भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या उत्सवाला भाजपा कामगार आघाडी, मुंबईचे अध्यक्ष व धडक कामगार युनियन महासंघाचे संस्थापक महासचिव, विख्यात कामगार नेते मा. अभिजीत राणे यांनी प्रमुख उपस्थिती लावली .गोविंदांच्या जल्लोषाने संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. थरावर थर रचत गोविंदा पथकांनी दिलेली सलामी आणि उत्साहाने भारलेले वातावरण हा क


दहीहंडी उत्सवात कामगार नेते अभिजीत राणे यांची प्रमुख उपस्थिती!
गोविंदा आला रे आला मालाड पूर्व, पठाणवाडी येथील भारतीय जनता पार्टी, उत्तर पश्चिम जिल्ह्याचे अध्यक्ष मा. ज्ञानमूर्ती शर्माजी यांच्या वतीने आयोजित दहीहंडी उत्सव २०२६ मोठ्या उत्साहात पार पडला. या उत्सवाला भाजपा कामगार आघाडी, मुंबईचे अध्यक्ष व धडक कामगार युनियन महासंघाचे संस्थापक महासचिव, विख्यात कामगार नेते मा. अभिजीत राणे यांनी प्रमुख उपस्थिती लावली. गोविंदांच्या जल्लोषाने संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. थरावर थर रचत गोविंदा पथकांनी दहीहंडी फोडत उत्साहाचा शिखर गाठला. जल्लोषाने भ


कामगार व रिक्षाचालकांच्या प्रश्नांवर सन्मा. प्रवीण दरेकर यांची कामगार नेते अभिजीत राणे यांनी घेतली सदिच्छा भेट
महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयं पुनर्वीकस प्राधिकरण (मंत्री दर्जा ) व भाजपा विधानपरिषद गटनेते सन्मा. प्रवीण भाऊ दरेकर यांची आज भाजपा कामगार आघाडी मुंबई अध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांनी सदिच्छा भेट घेतली व भाजपा कामगार आघाडी मुंबई व धडक कामगार युनियन महासंघ यांच्या संयुक्त प्रयत्नातून कामगार व गरजू नागरिकांसाठी 21 सुसज्ज रुग्णवाहिका उपलब्ध करणार आहे तसेच मुंबईतील रिक्षा चालकांसाठी मराठी शिकवणी प्रमाणपत्र वितरण समारंभ संदर्भात चर्चा केली. यावेळी 'देवाभाऊ टॅक्सी' योजनेमध्ये रिक


रक्तदान शिबिरात कामगार नेते अभिजीत राणे यांची उपस्थिती
भारतीय जनता पार्टी वार्ड क्र. ५७ कडून आयोजित भव्य रक्तदान शिबीरास आयोजिकांच्या विनंतीस मान देऊन भाजपा कामगार आघाडी मुंबई अध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांनी उपस्थिती लावली. यावेळी प्रभाग समिती अध्यक्ष, शिक्षण समिती सदस्य व वार्ड क्र. ५७ च्या नगरसेविका श्रीकला पिल्ले यांची प्रमुख उपस्थिती होती. अभिजीत राणे यांनी उपक्रमास शुभेच्छा दिल्या. #abhijeetrane #shrikalaPillai #AR #photo #bloodDonation


गोरेगावात मंगळागौरी उत्सवाचा उत्साह; कामगार नेते अभिजीत राणे यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती
भारतीय जनता पार्टी मुंबई,भाजपा महिला मोर्चा, मुंबई तसेच गायत्री सोशल ॲंड मेडिकल रिलिफ ट्रस्ट व भाजपचे मुंबई प्रवक्ता मोहना गौडा व त्यांच्या पत्नी सौ इंद्राणी मोहना गौडा सचिव भाजपा महिला मोर्चा मुंबई यांनी आयोजित केलेल्या गोरेगाव येथे मंगळागौरीचा पारंपरिक उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. या मंगलमय सोहळ्यात विद्याताई ठाकूर आमदार-गोरेगाव विधानसभा व विख्यात कामगार नेते भाजपा कामगार आघाडी मुंबईचे अध्यक्ष अभिजीत राणे यांनी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती लावली #abhijeetrane #AR #mohang


मुख्यमंत्री महोदयांचे अभिजीत राणे यांच्या कडून आरेत स्वागत
मुख्यमंत्री महोदयांचे अभिजीत राणे यांच्या कडून आरेत स्वागत! ---- महाराष्ट्राचे यशस्वी व लोकाभिमुख मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांचे आरे कॉलनीत भाजपा कामगार आघाडी, मुंबईचे अध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांनी शाल घालून मनःपूर्वक स्वागत केले व त्यांचे आशीर्वाद घेतले. #devendraFadanvis #मुख्यमंत्री #photo #abhijeetrane #AR #goregaon #Aarey


जय मल्हार गोविंदा पथकाला अभिजीत राणे यांच्या शुभेच्छा
जय मल्हार गोविंदा पथक सराव प्रारंभ कार्यक्रमास कामगार नेते अभिजीत राणे यांनी प्रमुख अतिथी म्हणुन उपस्थित राहून गोविंदा पथकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी वास्ट मिडीया नेटवर्क प्रा. लि. चे सिईओ अमोल राणे, धडक माथाडी जनरल कामगार युनियनचे मुंबई उपाध्यक्ष फरिद शेख आदी उपस्थित होते. यावेळी आयोजकांकडून अभिजीत राणे यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. #abhijeetrane #govinda #AR #photo


गुरुपौर्णिमेनिमित्त अभिजीत राणे यांना पदधिकारी व कार्यकर्ता गुरु वंदन
गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून धडक कामगार युनियन चे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते यांनी धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांची भेट घेतली व आपल्या गुरूला वंदन केले व आशीर्वाद घेतले. यामध्ये अभिजीत भोईटे, सुनील सुराडकर, अभय झा आदी अनेक पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते. #abhijeetrane #गुरुपौर्णिमा #photo #latePost #आशीर्वाद #AR


भाजपा कामगार आघाडी मुंबईचा 'मन की बात'उपक्रम
भारतीय जनता पार्टी कामगार आघाडी, मुंबईच्या माध्यमातून आज देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची "मन कि बात"आयोजित करण्यात आली होती. भाजपा कामगार आघाडी मुंबई अध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून भाजपा नेते जयप्रकाश ठाकूर यांची उपस्थिती लाभली. यावेळी मोठयाप्रमाणात रिक्षा चालकांनी सहभाग घेतला व भाजपा कामगार आघाडी मुंबईचे पदाधिकारी उपस्थित होते. #bjp #मनकिबात #narendrmodi #abhijeetrane #AR #modi


ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांना अभिजीत राणेंकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि सन्मान
शिवसेना (उबाठा)चे ज्येष्ठ नेते व माजी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांची धडक कामगार युनियन चे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला भेट घेतली वं त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी अभिजीत राणे यांनी त्यांचा शालघालून सत्कार केला. #subhashDesai #birthday #abhijeetrane #AR #photo #bestwishes


भाजपा कामगार आघाडीला घाटकोपरमध्ये नवे जनसंपर्क केंद्र;कामगार नेते अभिजीत राणे यांच्या हस्ते उद्घाटन
भाजपा कामगार आघाडी मुंबई सचिव साहेबराव जाधव यांच्या घाटकोपर असल्फा व्हिलेज येथे नव्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन भाजपा कामगार आघाडीचे मुंबई अध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी स्थानिक भाजपा पदाधिकारी अनिल निर्मळे, नंदकुमार पाटील, धनंजय गंगणे, सचिन जाधव, महादेव शिंदे, संतोष गांजिले आदी मान्यवर व भाजपा पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी साहेबराव जाधव यांचा केक कापून वाढदिवसही साजर करण्यात आला. अभिजीत राणे यांनी जाधव यांना पुढील राजकीय कार्यास शुभेच्छ


भाजपा कामगार आघाडीचे मुंबई अध्यक्ष अभिजीत राणे यांची नगरसेवक योगेश वर्मा यांना सदिच्छा भेट
वार्ड क्र. 35चे नगरसेवक व बाजार व उद्यान समिती चे सदस्य मित्रवर्य योगेश वर्मा यांची आज भाजपा कामगार आघाडी चे मुंबई अध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांनी सदिच्छा भेट घेतली यावेळी वार्डातील नाका कामगारांसंदर्भात चर्चा झाली, यावेळी अभिजीत राणे यांनी त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. #abhijeetrane #AR #photo #yogeshVerma #meeting #BMC


कामगार नेते अभिजीत राणे यांनी नवदाम्पत्य प्रथमेश-तेजल यांना दिल्या शुभेच्छा
कामगार नेते अभिजीत राणे यांचे अतिशय घरोब्याचे संबंध असलेले दिनकर तावडे यांचा चिरंजीव प्रथमेश व तेजल यांच्या लग्नसमारंभास उपस्थित राहुन नवदाम्पत्य शुभेच्छा दिल्या. #abhijeetrane #AR #photo #Newlyweds #bestwises


आरेतील पर्यावरण धोक्यात; अभिजीत राणे यांनी पालकमंत्र्यांचे वेधले लक्ष
भाजपा कामगार आघाडीचे मुंबई अध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांनी प्रवास कार्यक्रमात पालकमंत्री आशिषजी शेलार यांची जोगेश्वरी येथील राम मंदिर हॉलमध्ये आयोजित पालकमंत्री कार्यक्रमात भेट घेतली, यावेळी त्यांनी गोरेगाव मधील आरे परिसर हा इको सेनसेटिव्ही झोन असून ही येथे मोठ्या प्रमाणात बेकायदेशिरपणे चित्रपट स्टुडीओसाठी भरणी केली जात आहे. तसेच मुंबई उपनगरांमध्ये विकासकांकडून मोठ्याप्रमाणात परवानगी घेऊन वृक्षतोड करण्यात आली आहे, पालिकेकडून देण्यात आलेल्या सर्शत परवानगीमध्ये दिलेल्या श


वीरांगना राणी लक्ष्मीबाई यांना अभिवादन; भाजपा मुंबई कार्यालयात कामगार नेते अभिजीत राणे यांच्याकडून पुष्पांजली
1857 च्या उठावातील वीरांगना, सशस्त्र क्रांतीची ज्योत, वीरमाता 'झाशीची राणी लक्ष्मीबाई' यांच्या स्मृतिदिनी भाजपा मुंबई कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस भाजपा कामगार आघाडीचे मुंबई अध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांनी पुष्प अपर्ण करुन विनम्र अभिवादन केले. #राणी_लक्ष्मीबाई #RaniLaxmiBai #JhansiKiRani #Maharashtra #abhijeetrane #AR


कांदिवलीत भाजपा कामगार आघाडीचा सामाजिक उपक्रम; हजारो रिक्षाचालक व प्रवाशांना हायड्रेशन किटचे वितरण...
भारतीय जनता पार्टी कामगार आघाडी, मुंबई च्या माध्यमातून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस, पीयुष जी गोयल ,आशिष जी शेलार, मंगलप्रभात जी लोढा, भाजपा मुंबई अध्यक्ष अमीत जी साटम, आ.प्रवीण जी दरेकर, आ.अतुल जी भातखळकर, विनोद जी शेलार, आचार्य पवन त्रिपाठी जी, यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित मुंबईच्या रिक्षा चालक व प्रवाशांना मोफत हायड्रेशन कीटचे वाटप बुधवार 17 जुन 2026 रोजी सकाळी 11 वाजता इन्स्ट्रॉन -2, बिल्डिंग नं -0, अप्पर पोलिस आयुक्त ऑफीस जवळ, सर्कल ठाकूर व्हिलेज, कांदि


अभिजीत राणे यांनी ‘वृत्त दिनांक’चे संपादक अमित जोशी यांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
‘वृत्त दिनांक’चे संपादक अमित जोशी यांच्या वाढदिवसानिमित्त ‘दै. मुंबई मित्र/वृत्त मित्र’चे समुह संपादक अभिजीत राणे यांनी त्यांची भेट घेतली व त्यांना मित्र परिवारासमवेत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. #abhijeetrane #AR #photo #AmitJoshi #Birthday
bottom of page