मुंबई महानगरपालिका निवडणूक : भाजपा महायुती उमेदवारांच्या प्रभागात अभिजीत राणेंचा बुथनिहाय दौरा
- dhadakkamgarunion0
- 8 minutes ago
- 1 min read
मुंबई महानगरपालिकेत भाजपा महायुतीकडून उभ्या असलेल्या उमेदवारांच्या प्रभागातील विविध बुथवर आज भाजपा मुंबई उपाध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांनी भेट देऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला... यावेळी अनेक प्रतिष्ठीत मान्यवर, जुणे जाणते ज्येष्ठ व्यक्तींशी त्यांनी चर्चा केली.



























Comments