वार्ड ५७ मधील भाजपा महायुतीच्या उमेदवार श्रीकला पिल्ले यांची अभिजीत राणे यांना सदिच्छा भेट
- dhadakkamgarunion0
- 3 days ago
- 1 min read
मुंबई महानगरपालिका निवडणुक वार्ड क्र. 57 मधून भाजपा महायुतीच्या अधिकृत उमेदवार श्रीकला पिल्ले यांनी भाजपा मुंबई उपाध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांची "धडक भवन" येथे भेट घेतली व त्यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व आशिर्वाद घेतले. यावेळी अभिजीत राणे यांनी श्रीकला यांचा शाल घालून सत्कार केला व निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या.

















Comments