मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजपा महायुतीला धडक कामगार युनियनचा जाहीर पाठिंबा
- dhadakkamgarunion0
- 13 minutes ago
- 1 min read
मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धडक कामगार युनियन महासंघचे संस्थापक अध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांच्याकडून भाजपा महायुतीस जाहीर पाठिंबा केला, त्या पार्श्वभूमीवर स्थानिक आमदार प्रकाश सुर्वे व कामगार नेते अभिजीत राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथे भाजपा महायुती वार्ड क्र. 12 उमेदवार गवस सुवर्णा पद्माकर यांच्यासाठी चौक सभा घेतली व धडक कामगार युनियनच्या सभासदांना आवाहन केले.































Comments