top of page

भाजपा महायुतीचे प्रभाग ५४ उमेदवार विप्लव अवसरे यांच्या निवडणूक कार्यालयास अभिजीत राणे यांची सदिच्छा भेट

  • dhadakkamgarunion0
  • Jan 4
  • 1 min read

भारतीय जनता पार्टी महायुतीचे प्रभाग क्र. ५४ चे उमेदवार विप्लव अवसरे यांच्या निवडणूक कार्यालयास भाजपा मुंबई उपाध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांनी आज भेट दिली व त्यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी धडक कामगार युनियन चे सर्व कार्यकर्ते त्यांच्या पाठीशी उभी राहतील असे आश्वासन दिले.यावेळी विप्लव अवसरे यांनी त्यांचे आभार मानले.


 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page