भाजपा महायुतीचे उमेदवार विक्रम राजपूत यांनी घेतले अभिजीत राणे यांचे आशिर्वाद; विजयासाठी दिल्या शुभेच्छा
- dhadakkamgarunion0
- 2 days ago
- 1 min read
भारतीय जनता पार्टी महायुतीचे प्रभाग क्र. 50 चे उमेदवार विक्रम राजपूत यांनी भाजपा मुंबई उपाध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली व आशिर्वाद घेतले. यावेळी अभिजीत राणे यांनी त्यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या.









Comments