top of page
Search


आज गणरायाचे आगमन होत आहे ...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* आज गणरायाचे आगमन होत आहे आणि महाराष्ट्राच्या सर्वांत मोठ्या सांस्कृतिक लोकोत्सवाला सुरुवात होत आहे. गणेशोत्सव हा केवळ धार्मिक विधी राहिलेला नाही; तो महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. घराघरातील गणपतीपासून सार्वजनिक मंडळांपर्यंत, मूर्तिकारांपासून ढोल-ताशा पथकांपर्यंत आणि आरास करणाऱ्या कलाकारांपासून छोट्या व्यापाऱ्यांपर्यंत लाखो लोक या उत्सवाशी जोडलेले आहेत. लोकमान्य टिळकांनी या उत्सवाला सार्वजनिक स्वरूप देताना समाजाला एकत्र आणण्याच


Ganeshotsav is a celebration for devotees, but for Mumbai Police...
🖋️ *From The Desk of Abhijeet Rane* Ganeshotsav is a celebration for devotees, but for Mumbai Police it is also one of the most demanding security operations of the year. Millions of people visit major mandals, roads remain crowded late into the night, traffic patterns change continuously and the eventual immersion processions create an enormous logistical challenge. This year, the possibility of a major Maratha reservation mobilisation adds another layer of complexity. The


देशात नेमके काय चालले आहे...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* देशात नेमके काय चालले आहे, हा प्रश्न आता सामान्य माणसालाही पडू लागला आहे. विद्यार्थी शिक्षणव्यवस्थेत सुधारणा मागत आहेत. काही समाजघटक आरक्षण व्यवस्थेचे पुनरावलोकन आणि सुधारणा मागत आहेत. वाहनधारक इथेनॉल धोरणातील त्रुटींवर प्रश्न विचारत आहेत. शेतकरी, बेरोजगार, मध्यमवर्ग प्रत्येकाचे प्रश्न वेगळे आहेत. या प्रश्नांवर सरकारकडून ठोस धोरणात्मक उत्तरे अपेक्षित आहेत. पण त्याचवेळी भाजपाचे राजकारण ‘वंदे मातरम्’भोवती फिरताना दिसत आहे. ‘वंदे मातरम्’ हा आपल्या राष्ट


हायवेवरील दरोडेखोरांपासून सावध! समृद्धी महामार्गावरील दरोडेखोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* हायवेवरील दरोडेखोरांपासून सावध! समृद्धी महामार्गावरील दरोडेखोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर रोड सेफ्टी तज्ज्ञांनी दिलेला एक इशारा प्रत्येक प्रवाशाने गांभीर्याने घ्यायला हवा. दरोडेखोर म्हणजे अचानक रस्ता अडवून लुटणारी टोळी एवढेच चित्र आता डोक्यातून काढावे लागेल. अशा टोळ्यांचे सदस्य ढाबे, हॉटेल किंवा विश्रांतीस्थळांवर सामान्य ग्राहकांसारखे बसून रेकी करू शकतात. आपल्या फोनवरील गप्पांमधून जमीन व्यवहार, रोख रक्कम, दागिन्यांची खरेदी, प्रवासाचे ठिकाण किंवा आर


The Price of Political Softness. Winning power is not enough...
🖋️ *From The Desk of Abhijeet Rane* The Price of Political Softness. Winning power is not enough; a government must establish administrative authority and build an institutional ecosystem capable of sustaining its political mandate. Much of the growing frustration with Devendra Fadnavis stems from the perception that he repeatedly chose accommodation over decisive governance. BJP received a powerful mandate in 2014 amid promises of action against corruption, yet many cases i


भगव्याला आता हिरव्याची जोड! संघप्रणीत हिंदुत्ववाद्यांनो...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* भगव्याला आता हिरव्याची जोड! संघप्रणीत हिंदुत्ववाद्यांनो, काळ बदलतोय; त्यामुळे घरातील भगवे झेंडे जरा जपून वापरा! आधुनिक हिंदुत्वाच्या नव्या व्याख्येत भगव्याला हिरव्याची जोड आवश्यक ठरण्याची चिन्हे दिसत आहेत. उद्या गुढीपाडव्याला भगवी पताका लावताना शेजारी हिरवी पताकाही लावा; नाहीतर हिंदुत्व ‘अपूर्ण’ राहण्याचा धोका! दसऱ्याच्या उत्सवात भगव्या फलकाला हिरवी किनार द्या आणि मंगल कार्यालयाच्या स्वागतद्वारालाही हिरवा साज चढवा. पुढे औरंगाबादचे संभाजीनगर आणि होशंग


युक्रेन युद्धाचा सर्वांत मोठा धडा म्हणजे परराष्ट्रनीती भावनांवर नव्हे...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* युक्रेन युद्धाचा सर्वांत मोठा धडा म्हणजे परराष्ट्रनीती भावनांवर नव्हे, तर राष्ट्रीय हिताच्या कठोर गणितावर चालली पाहिजे. नाटोशी जवळीक आणि रशियाशी संघर्षाच्या प्रक्रियेत युक्रेनने प्रचंड जीवितहानी, निर्वासितांचे संकट, उद्ध्वस्त शहरे आणि भूभागावरील नियंत्रण गमावण्याची मोठी किंमत मोजली. आजही युक्रेनचे नाटो सदस्यत्व निश्चित नाही. त्यामुळे कोणत्याही राष्ट्राच्या नेतृत्वाने घोषणाबाजीपेक्षा युद्धाचे दीर्घकालीन परिणाम आणि सामान्य नागरिकांची किंमत लक्षात घेतली


India’s ethanol debate cannot remain limited to vehicle...
🖋️ *From The Desk of Abhijeet Rane* India’s ethanol debate cannot remain limited to vehicle compatibility and E20-related concerns. The larger question is whether a densely populated, water-stressed country should increasingly divert sugarcane and food grains towards fuel production. Brazil and the United States are frequently cited as ethanol success stories, but India has very different land availability, population density and water constraints. Expanding ethanol beyond E


Recent reports of financial irregularities in prominent places of worship...
🖋️ *From The Desk of Abhijeet Rane* Recent reports of financial irregularities in prominent places of worship, including the Ram Mandir in Ayodhya, Mumbai's Siddhivinayak Temple, and the Balu Mama Temple, have sparked widespread public outrage. These incidents highlight a troubling pattern where appointed trustees, entrusted with managing sacred funds, face allegations of misusing authority for personal gain and operating like absolute owners. When temple trust management la


अभिजित दिपकेसारखा सुमार बुद्धीचा माणूस मोदींना हुकूमशहा संबोधून वायफळ बडबड करतो...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* अभिजित दिपकेसारखा सुमार बुद्धीचा माणूस मोदींना हुकूमशहा संबोधून वायफळ बडबड करतो, तरीही त्याच्यावर कारवाई होत नाही; ही कसली हुकूमशाही? ममता बॅनर्जींच्या राजवटीत बंगालमधील हिंदूंवर अघोरी अत्याचार झाले. देशभरात राष्ट्रपती राजवटीची मागणी असतानाही मोदींनी संविधानाचा आदर करत कायदेशीर मार्गानेच ममतांचा पराभव केला. शेतकरी असो वा मराठा आंदोलन, यांनी कुणाचेच भले केले नाही; मग ही आंदोलने विद्यार्थ्यांचे काय भले करणार? ही आंदोलने केवळ राजकीय फायद्यासाठी उभारली ज


The Supreme Court's decision to examine false complaints...
🖋️ *From The Desk of Abhijeet Rane* The Supreme Court's decision to examine false complaints under the SC/ST Prevention of Atrocities Act addresses a serious concern within India's legal system. Justice Surya Kant emphasized that while protective legislation remains vital for marginalized communities, the misuse of legal provisions—often leading to decades of wrongful imprisonment and ruined families—demands strict accountability. By issuing notices to state governments on a


नितिन गडकरी कितीही छाती ठोकून सांगत असले की माझे अधिकारी उत्कृष्ट काम करतात...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* नितिन गडकरी कितीही छाती ठोकून सांगत असले की माझे अधिकारी उत्कृष्ट काम करतात , परंतु त्यांच्या कामाचे बिंग एका पावसाळ्यात उघड पडते आहे. निपाणीजवळ (कर्नाटक) पुणे–बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर (NH-48) बांधकामाधीन असलेला १२ मीटरचा आरई (RE) भिंतीचा भाग कोसळल्याने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) तीन अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. यामध्ये प्रकल्प संचालक, पूल अभियंता आणि निवासी अभियंता यांचा समावेश असून कंत्राटदार व संबंधित अभियंत्याला कारणे दाखवा नोट


The violent clashes at Jantar Mantar, which left several police...
🖋️ *From The Desk of Abhijeet Rane* The violent clashes at Jantar Mantar, which left several police personnel injured and subjected to verbal abuse, have sparked understandable outrage among citizens demanding immediate accountability. While the emotional call for public retaliation reflects deep public frustration over the lawlessness witnessed during the demonstrations, extrajudicial violence can never be a substitute for the rule of law. Empowering law enforcement through


दिल्ली सरकारच्या निर्णयानुसार नीट (UG) परीक्षेतील कथित...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* दिल्ली सरकारच्या निर्णयानुसार नीट (UG) परीक्षेतील कथित गैरव्यवहारांविरोधातील आंदोलनातील १३ एफआयआर मागे घेण्यात येणार असून, आंदोलकांविरोधातील सर्व प्रकरणे कायमस्वरूपी बंद केली जाणार आहेत. उपराज्यपालांच्या मंजुरीने गृह विभागाच्या प्रधान सचिवांनी याबाबतची प्रेसनोट जारी केली असून, गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या अटकेतील व्यक्तींची तातडीने सुटका करण्याचे निर्देश दिले आहेत. या ऐतिहासिक निर्णयामुळे, नीट ॲडमिट कार्ड असल्याशिवाय सुटका होणार नाही, पोलिस पकडून


Manoj Jarange Patil’s call for a fresh Maratha reservation...
🖋️ *From The Desk of Abhijeet Rane* Manoj Jarange Patil’s call for a fresh Maratha reservation agitation starting August 29 offers a crucial moment of reflection for OBC youth. Previously, opposing Jarange indirectly shielded the state government, even as local governance bodies saw systemic misuse of bogus certificates and OBC ministers failed to advocate aggressively for their community. Rather than defending established political leaders—who rarely champion broader commun


शांततापूर्ण आंदोलनाचा लोकशाहीतील अधिकार अबाधित राखतानाच...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* शांततापूर्ण आंदोलनाचा लोकशाहीतील अधिकार अबाधित राखतानाच, त्यादरम्यान होणारी कायदा व सुव्यवस्थेची पायमल्ली रोखण्यासाठीच्या उपायांवर ही मांडणी प्रकाश टाकते. आंदोलकांवर हिंसेचा वापर करण्याऐवजी, देशविरोधी घोषणाबाजी आणि वैयक्तिक चिखलफेक करणाऱ्यांवर कडक कायदेशीर चौकटीतून कारवाईची मागणी केली गेली आहे. आर्थिक क्षेत्रातील 'सिबिल स्कोअर'च्या धर्तीवर व्यक्तीच्या सामाजिक आणि कायदेशीर वर्तनाचा 'व्यक्तिमत्त्व स्कोअर' तयार करण्याची कल्पना नावीन्यपूर्ण असली, तरी तिच


सुप्रीम कोर्टाने जंतर मंतरवरील आंदोलनातील हिंसेचा तपास सुरू ठेवण्याचे आदेश...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* सुप्रीम कोर्टाने जंतर मंतरवरील आंदोलनातील हिंसेचा तपास सुरू ठेवण्याचे आदेश देत स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीमची गरज व्यक्त केली, पण CJP ने ही ऑर्डर मान्य नसल्याचे सांगून उद्धटपणा दाखवला. सर्वोच्च न्यायालयाचे आदेश नाकारणे म्हणजे अराजक निर्माण करण्याचा प्रयत्नच. त्यांचे प्रवक्ते सौरव दास यांनी CNN TV18 वर दिलेल्या मुलाखतीत आंदोलनाच्या ठिकाणी गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक पोलिसांनी येऊ दिले असा प्रश्न उपस्थित केला, पण आयोजक म्हणून जबाबदारी टाळून ती पोलिसांवर ढ


२० जुलैच्या हिंसेनंतर फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (FSL) आणि दिल्ली पोलीस...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* २० जुलैच्या हिंसेनंतर फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (FSL) आणि दिल्ली पोलीस डिजिटल पुराव्यांच्या आधारे दंगलखोरांची ओळख पटवत आहेत. चिथावणीला बळी पडलेल्या २० ते २५ वयोगटातील तरुणांचे ठसे आधार कार्डशी जुळवून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातील. पोलिसांच्या या कारवाईमुळे संबंधित तरुणांचे भविष्य पूर्णपणे अंधकारमय झाले आहे. एकदा गुन्हा दाखल झाल्यावर त्यांना सरकारी नोकरी मिळणार नाही, पासपोर्ट बनणार नाही आणि खाजगी क्षेत्रातही देशद्रोहाचा ठपका बसल्याने नोकरीची संध


परीक्षांचे पेपर्स फुटणे आणि लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर नांगर फिरणे...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* परीक्षांचे पेपर्स फुटणे आणि लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर नांगर फिरणे ही आता देशात आणि राज्यात एक अत्यंत भीषण परंपरा बनली आहे. NEET २०२४ चा गदारोळ ताजा असतानाच २०२५ मध्येही तीच पुनरावृत्ती झाली, तरीही पेपर फोडणाऱ्या माफियांचे धंदे आजही उजळ माथ्याने सुरू आहेत. त्यातच महाराष्ट्रात TET चा पेपर फुटून गोंधळात भर पडली. यावर उपाय शोधण्याऐवजी 'काँग्रेसच्या काळातही हेच व्हायचे' असे सांगून जबाबदारी ढकलणे हे बालिशपणाचे आहे. काँग्रेसच्या याच अनास्थेला कंटाळू


२० जुलैच्या हिंसेनंतर फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (FSL) आणि दिल्ली पोलीस...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* २० जुलैच्या हिंसेनंतर फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (FSL) आणि दिल्ली पोलीस डिजिटल पुराव्यांच्या आधारे दंगलखोरांची ओळख पटवत आहेत. चिथावणीला बळी पडलेल्या २० ते २५ वयोगटातील तरुणांचे ठसे आधार कार्डशी जुळवून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातील. पोलिसांच्या या कारवाईमुळे संबंधित तरुणांचे भविष्य पूर्णपणे अंधकारमय झाले आहे. एकदा गुन्हा दाखल झाल्यावर त्यांना सरकारी नोकरी मिळणार नाही, पासपोर्ट बनणार नाही आणि खाजगी क्षेत्रातही देशद्रोहाचा ठपका बसल्याने नोकरीची संध
bottom of page