top of page
Search


दिल्ली सरकारच्या निर्णयानुसार नीट (UG) परीक्षेतील कथित...
🖋️ *अभिजीत राणे लिहितात* दिल्ली सरकारच्या निर्णयानुसार नीट (UG) परीक्षेतील कथित गैरव्यवहारांविरोधातील आंदोलनातील १३ एफआयआर मागे घेण्यात येणार असून, आंदोलकांविरोधातील सर्व प्रकरणे कायमस्वरूपी बंद केली जाणार आहेत. उपराज्यपालांच्या मंजुरीने गृह विभागाच्या प्रधान सचिवांनी याबाबतची प्रेसनोट जारी केली असून, गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या अटकेतील व्यक्तींची तातडीने सुटका करण्याचे निर्देश दिले आहेत. या ऐतिहासिक निर्णयामुळे, नीट ॲडमिट कार्ड असल्याशिवाय सुटका होणार नाही, पोलिस पकडून


The Bombay High Court strongly rebuked the Brihanmumbai Municipal Corporation (BMC) ...
🖋️ *From The Desk of Abhijeet Rane* The Bombay High Court strongly rebuked the Brihanmumbai Municipal Corporation (BMC) for its failure to secure open manholes, dismissing its progress reports as a mere "eyewash." A division bench of Justices Ajey Gadkari and Kamal Khata questioned the civic body's reactive approach, asking why it consistently waits for fatalities before taking action. The court’s sharp criticism follows the tragic death of 55-year-old Aslam Shaikh, who drow


भाजपा कामगार आघाडीचे मुंबई अध्यक्ष अभिजीत राणे यांची नगरसेवक योगेश वर्मा यांना सदिच्छा भेट
वार्ड क्र. 35चे नगरसेवक व बाजार व उद्यान समिती चे सदस्य मित्रवर्य योगेश वर्मा यांची आज भाजपा कामगार आघाडी चे मुंबई अध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांनी सदिच्छा भेट घेतली यावेळी वार्डातील नाका कामगारांसंदर्भात चर्चा झाली, यावेळी अभिजीत राणे यांनी त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. #abhijeetrane #AR #photo #yogeshVerma #meeting #BMC


नवनियुक्त आयुक्त अश्विनी भिडे यांची कामगार नेते अभिजीत राणे यांच्याकडून शाल व गीता देऊन गौरवपूर्ण भेट
धडक कामगार युनियन चे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी आज बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे यांची सदिच्छा भेट घेतली. व त्यांच्या नवनियुक्ती बद्दल त्यांचा शाल व श्रीमद्भगवद्गीता भेट म्हणून दिली. #abhijeetrane #AR #BMC #mumbai


पालिका स्थायी समिती अध्यक्ष श्रीकल्ला पिल्ले यांची कामगार नेते अभिजीत राणेंकडून भेट ; नियुक्तीबद्दल शुभेच्छा
मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समिती अध्यक्ष श्रीकल्ला पिल्ले यांची नियुक्ती झाली त्याबद्दल भाजपा मुंबई कामगार आघाडीचे अध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांनी त्यांची पालिका कार्यालयात भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्या सोबत त्यांचे लहान बंधू अमोल राणे उपस्थित होते. #abhijeetrane #AR #shrikalaPillai #BMC #MyBmc #mumbai #goregaon


वाढदिवसानिमित्त माजी नगरसेवक कमलेश यादव यांचा सत्कार
मुंबई महानगरपालिकेचे माजी नगरसेवक कमलेश यादव यांची वाढदिवसाचे औचित्य साधून भाजपा मुंबई उपाध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांनी भेट घेतली व त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. #abhijeetrane #AR #kamleshyadav #photo #bjpmumbai #bmc #birthday


सवर्ण समर्थकांची गुलामी की जागरूकता?
🖋️ अभिजीत राणे लिहितात सवर्ण समर्थकांची गुलामी की जागरूकता? भाजपाई सवर्णांची स्थिती आज विचित्र आहे. ते आपल्या समाजाच्या हितापेक्षा मोदींच्या प्रतिमेच्या बचावात अधिक गुंतलेले दिसतात. जातिसूचक शब्दांवर आहत होणारेही हेच, पण प्रश्न विचारण्याऐवजी ते स्वतःच्या समाजालाच दोष देतात. ST, SC, OBC वर्गाला मोदींच्या सन्मानाचा फारसा फरक पडत नाही, कारण त्यांचे हित कायद्यांद्वारे वेगळे साधले जाते. मात्र सवर्ण समर्थकांना गुलामीसारखी निष्ठा दाखवावी लागते, ज्याचा राजकीय फायदा मोदी घेत आहेत. बु


मुंबई महानगरपालिका निवडणूक : भाजपा महायुती उमेदवारांच्या प्रभागात अभिजीत राणेंचा बुथनिहाय दौरा
मुंबई महानगरपालिकेत भाजपा महायुतीकडून उभ्या असलेल्या उमेदवारांच्या प्रभागातील विविध बुथवर आज भाजपा मुंबई उपाध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांनी भेट देऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला... यावेळी अनेक प्रतिष्ठीत मान्यवर, जुणे जाणते ज्येष्ठ व्यक्तींशी त्यांनी चर्चा केली. #abhijeetrane #AR #BMC #ELECTION #photo #meeting #DKU #BJP #Mumbai


मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजपा महायुतीला धडक कामगार युनियनचा जाहीर पाठिंबा
मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धडक कामगार युनियन महासंघचे संस्थापक अध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांच्याकडून भाजपा महायुतीस जाहीर पाठिंबा केला, त्या पार्श्वभूमीवर स्थानिक आमदार प्रकाश सुर्वे व कामगार नेते अभिजीत राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथे भाजपा महायुती वार्ड क्र. 12 उमेदवार गवस सुवर्णा पद्माकर यांच्यासाठी चौक सभा घेतली व धडक कामगार युनियनच्या सभासदांना आवाहन केले. #abhijeetrane #AR #photo #bjp #BMC #मुं


चारकोप विधानसभेत भाजपा महायुती उमेदवार मनिषा कमलेश यादव यांच्या समर्थनार्थ चौक सभा
मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धडक कामगार युनियन महासंघचे संस्थापक अध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांच्याकडून भाजपा महायुतीस जाहीर पाठिंबा केला, त्या पार्श्वभूमीवर स्थानिक आमदार योगेश सागर व कामगार नेते अभिजीत राणे तसेच माजी नगरसेवक कमलेश यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत चारकोप विधानसभेत भाजपा महायुती वार्ड क्र. ३१ च्या उमेदवार मनिषा कमलेश यादव यांच्यासाठी चौक सभा घेतली व धडक कामगार युनियनच्या सभासदांना पाठिंब्यासाठी आवाहन केले. #abhijeetrane #AR #


वार्ड ५७ मधील भाजपा महायुतीच्या उमेदवार श्रीकला पिल्ले यांची अभिजीत राणे यांना सदिच्छा भेट
मुंबई महानगरपालिका निवडणुक वार्ड क्र. 57 मधून भाजपा महायुतीच्या अधिकृत उमेदवार श्रीकला पिल्ले यांनी भाजपा मुंबई उपाध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांची "धडक भवन" येथे भेट घेतली व त्यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व आशिर्वाद घेतले. यावेळी अभिजीत राणे यांनी श्रीकला यांचा शाल घालून सत्कार केला व निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या. #abhijeetrane #AR #photo #BMC #श्रीकलापिल्ले #wardNo57


पी/दक्षिण विभागाचे नवनियुक्त सहाय्यक आयुक्त अनिरुध्द कुलकर्णी यांची अभिजीत राणे यांची सदिच्छा भेट
मुंबई महापालिकेच्या पी/दक्षिण विभागाचे नवनियुक्त सहाय्यक आयुक्त अनिरुध्द कुलकर्णी यांची आज ‘दै. मुंबई मित्र/वृत्त मित्र’चे समुह संपादक अभिजीत राणे यांनी सदिच्छा भेट घेतली व त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी पी/दक्षिण विभागातील स्थानिक समस्यांबाबत राणे यांनी कुलकर्णी यांच्याशी चर्चा केली. #abhijeetrane #AR #photo #meeting #BMC #P /South #mumbai #mumbaimitra #newspaper


कामगार नेते अभिजीत राणे यांच्याकडून BMC अतिरिक्त आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांचा सत्कार
धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी मुंबई महानगरपालिकेचे नवनियुक्त अतिरिक्त आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांची भेट घेतली व त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला . अभिजीत राणे व डॉ. अविनाश ढाकणे यांचे अनेक वर्षांपासूनचे मैत्रीपूर्ण संबंध असून ढाकणे यांनी यापूर्वी महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि संस्कृती विकास महामंडळाची जबाबदारी होती. 1994 पासूनच्या त्यांच्या प्रशासकीय सेवेचा नक्कीच फायदा होईल असे यावेळी अभिजीत राणे म्हणाले. #abhijeetrane #BMC
नवरात्रोत्सव २०२५ । भेटीगाठी राणे परिवाराच्या...
मुंबई महापालिकेचे आयुक्त भुषण गगराणी यांनी ‘दै. मुंबई मित्र/वृत्त मित्र’चे समुह संपादक अभिजीत राणे यांच्या घरी विराजमान झालेल्या...


महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणनीती बैठक — अभिजीत राणे आणि उदय पै यांची ‘ऍड आर्ट’ कार्यालयात चर्चा
ऍड आर्ट चे व्यवस्थापकीय संचालक उदय पै यांची बोरिवली येथील कार्यालयात दै. मुंबई मित्र /वृत्त मित्र चे समूह संपादक अभिजीत राणे यांनी भेट...


🖋️ अभिजीत राणे लिहितात
🖋️ अभिजीत राणे लिहितात शेतकर्यांना कर्जमाफी द्या म्हणून बच्चू कडू उपोषण करतात. सरकार त्यांच्याच नेतृत्वाखाली समिती नेमून तिचा अहवाल...


राज्य आणि देशातल्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा !
#FTDAbhijeetRane #abhijeetrane #dailyumbaimitra #abhijeetrane #maharashtra #bjp #rane #unique #journalism #minister ...


🖋️ अभिजीत राणे लिहितात
🖋️ अभिजीत राणे लिहितात सुधारित वक्फ कायदा हा वास्तवात सामान्य मुस्लिमांच्या हिताचा असून वक्फच्या मालमत्ता बेकायदेशीर रित्या उपभोगणार्या...


From the desk of Abhijeet Rane:
From the desk of Abhijeet Rane: The illegal encroachments in the sensitive mangrove areas of Gorai Creek have finally caught the...


मुंबई महानगरपालिकेच्या पी/दक्षिण वार्डचे सहाय्यक आयुक्त अजय पाटणे यांची गोरेगाव मधील कामगारांच्या विविध स्थानिक समस्यांसंदर्भात भेट
मुंबई महानगरपालिकेच्या पी/दक्षिण वार्डचे सहाय्यक आयुक्त अजय पाटणे यांची धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे...
bottom of page