top of page

नवनियुक्त आयुक्त अश्विनी भिडे यांची कामगार नेते अभिजीत राणे यांच्याकडून शाल व गीता देऊन गौरवपूर्ण भेट

  • dhadakkamgarunion0
  • Apr 22
  • 1 min read

धडक कामगार युनियन चे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी आज बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे यांची सदिच्छा भेट घेतली. व त्यांच्या नवनियुक्ती बद्दल त्यांचा शाल व श्रीमद्भगवद्गीता भेट म्हणून दिली.


 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page