top of page

पी/दक्षिण विभागाचे नवनियुक्त सहाय्यक आयुक्त अनिरुध्द कुलकर्णी यांची अभिजीत राणे यांची सदिच्छा भेट

  • dhadakkamgarunion0
  • 13 hours ago
  • 1 min read

मुंबई महापालिकेच्या पी/दक्षिण विभागाचे नवनियुक्त सहाय्यक आयुक्त अनिरुध्द कुलकर्णी यांची आज ‘दै. मुंबई मित्र/वृत्त मित्र’चे समुह संपादक अभिजीत राणे यांनी सदिच्छा भेट घेतली व त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी पी/दक्षिण विभागातील स्थानिक समस्यांबाबत राणे यांनी कुलकर्णी यांच्याशी चर्चा केली.

ree
ree
ree

 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page