top of page
Search


कामगार नेते अभिजीत राणे यांची विठ्ठल बंदेरी यांच्याकडून सौजन्य भेट, शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार
भाजपा कामगार आघाडीचे मुंबई अध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांची प्रभाग क्र. 65 चे नगरसेवक विठ्ठल बंदेरी यांनी अभिजीत राणे यांच्या "जनसेवालय" कार्यालयात भेट घेतली यावेळी अभिजीत राणे यांनी त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. #abhijeetrane #AR #vitthalbanderi #BMCmumbai #mumbai


राज्याच्या विकासाचे सारथी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
🔏 [ ⏺️ पंचनामा ] ▪️==================▪️ राज्याच्या विकासाचे सारथी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ● महाराष्ट्र विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धडाकेबाज उत्तरांनी गाजला. सभागृहात उपस्थित करण्यात आलेल्या प्रत्येक मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांनी अतिशय बारकाईने आणि अभ्यासपूर्ण पद्धतीने भाष्य केले. राज्याच्या हिताचे रक्षण करतानाच, विरोधकांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी पुराव्यासह उत्तरे दिली. फडणवीस यांच्या भाषणात त्यांची प्रशासनावर


महाराष्ट्रात पेट्रोलचा तुटवडा नाही, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे आवाहन
🔏 [ ⏺️ पंचनामा ] ▪️==================▪️ महाराष्ट्रात पेट्रोलचा तुटवडा नाही, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे आवाहन ● राज्यात पेट्रोल आणि डिझेलच्या तुटवड्याबाबत सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अफवा पसरत आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे की, ‘राज्यात इंधनाची कोणतीही कमतरता नाही, नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही.’ केवळ चुकीच्या माहितीमुळे लोकांमध्ये घबराट निर्माण झाली असून, अनावश्यक गर्दीमुळे पुरवठा साखळीवर तात्पुरता ताण आला


टाळेबंदीच्या अफवा पसरवणारे 'देशद्रोही', मुख्यमंत्री फडणवीसांचा कडक इशारा
🔏 [ ⏺️ पंचनामा ] ▪️==================▪️ टाळेबंदीच्या अफवा पसरवणारे 'देशद्रोही', मुख्यमंत्री फडणवीसांचा कडक इशारा ● आखाती देशांमध्ये सध्या सुरू असलेल्या तणावपूर्ण आणि युद्धजन्य परिस्थितीचा गैरफायदा घेत काही समाजकंटक देशात आणि राज्यात पुन्हा टाळेबंदी लागू होणार असल्याचा खोटा प्रचार करत आहेत. या अफवांकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. अशा प्रकारचा संभ्रम निर्माण करणे हा निव्वळ बेजबाबदारपणा नसून तो एक प्रकारे देशद्रोहच आहे, अशा कडक शब्दांत मु


पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचा विशेष भर
🔏 [ ⏺️ पंचनामा ] ▪️==================▪️ पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचा विशेष भर ● नागपूर शहराला ६९ व्या अखिल भारतीय पोलीस ड्युटी मीटचे यजमानपद भूषवण्याचा बहुमान मिळाला आहे. या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर भाष्य करताना सांगितले की, सध्याच्या काळात सायबर आणि संगणक साक्षरता अत्यंत आवश्यक आहे. या ड्युटी मीटमध्ये सायबर अवेयरनेस आणि डिजिटल तपास यंत्रण


शेवटच्या माणसापर्यंत विकास पोहोचवण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे ध्येय
🔏 [ ⏺️ पंचनामा ] ▪️==================▪️ शेवटच्या माणसापर्यंत विकास पोहोचवण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे ध्येय ● रायगड जिल्ह्यातील महाड येथील ऐतिहासिक चवदार तळे हे केवळ एक पाण्याचे स्त्रोत नसून ते मानवी हक्कांच्या संघर्षाचे आणि सामाजिक समतेचे जिवंत प्रतीक आहे. या पवित्र भूमीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चवदार तळे सुशोभीकरण प्रकल्पाची पायाभरणी केली. यावेळी फडणवीस यांनी स्पष्ट केले की, समाजात असलेली अस्पृश्यता आणि कोणत्याही प्रकारची विषमता हा सर्वात मोठा अपराध आहे. महामानव


खरात प्रकरणात कोणाची गय केली जाणार नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी ठणकावले
🔏 [ ⏺️ पंचनामा ] ▪️==================▪️ खरात प्रकरणात कोणाची गय केली जाणार नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी ठणकावले ● नाशिकमधील स्वयंघोषित भोंदू मांत्रिक अशोक खरात याच्या अटकेने महाराष्ट्रभर खळबळ उडाली आहे. या प्रकरणावर राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत कडक शब्दांत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ‘अशोक खरातचा भांडाफोड आम्हीच केला आहे,’ असे सांगत त्यांनी या प्रकरणातील तपासाची व्याप्ती वाढवल्याचे जाहीर केले. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमं


रविवारची विशेष बैठक: अभिजीत राणे यांच्या उपस्थितीत सन्मान व सकारात्मक चर्चा
आजच्या रविवारी झालेल्या भेटीत अभिजीत राणे संस्थापक महासचिव, धडक कामगार युनियन यांना अमृता मिश्रा व डॉ. जिग्ना देसाई भेटल्या. यावेळी त्यांच्यासोबत बैठक पार पडली व धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव यांनी शाल घालून त्यांचा सन्मान केला. #AbhijeetRane #AR #DhadakKamgarUnion #SundayMeeting #WeeklyMeet #Mumbai #Leadership #WomenEmpowerment #DrJiggnaDesai #AmritaMishra #Inspiration #TeamWork #Community #Networking #ProudMoment #Success #Gratitude


रविवार साप्ताहिक बैठकीत कामगार नेते अभिजीत राणे यांच्यासोबत अँड. झिन्नद पटेल व डॉ. फरहाद अरोरा यांची सदिच्छा भेट
दर आठवड्यात रविवारी होणाऱ्या बैठकीत धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव अभिजीत राणे यांची अँड. झिन्नद पटेल व डॉ. फरहाद विजय अरोरा यांनी भेट घेतली व विविध विषयांवर चर्चा केली. #AbhijeetRane #AR #DhadakKamgarUnion #SundayMeeting #WeeklyMeeting Mumbai Leadership Discussion Networking TeamWork Community ProfessionalMeet Inspiration Collaboration PublicRelations ProudMoment Success Gratitude


टोपीवालावाडी सत्कार्य मंडळाच्या गुढीपाडवा शोभायात्रेला कामगार नेते अभिजीत राणे यांची मानाची उपस्थिती ✨
टोपीवालावाडी सत्कार्य मंडळ आयोजित गुढीपाडवा शोभायात्रेला कामगार नेते अभिजीत राणे यांची विशेष उपस्थिती लाभली. धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी या भव्य दिव्य शोभायात्रेला हजेरी लावून मंडळाचे आणि सहभागी नागरिकांचे मनोबल वाढवले. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला अधिक उत्साह आणि आकर्षण लाभले. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आयोजित या कार्यक्रमात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतला आणि पारंपरिक उत्साहात नववर्षाचे स्वागत केले. #AbhijeetRane #


महाराष्ट्राच्या परिवर्तनाचा मुख्यमंत्री फडणवीसांचा निर्धार
🔏 [ ⏺️ पंचनामा ] ▪️==================▪️ महाराष्ट्राच्या परिवर्तनाचा मुख्यमंत्री फडणवीसांचा निर्धार ● राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मूळ गावी म्हणजेच नागपूरमधील लक्ष्मीनगर भागात आयोजित करण्यात आलेल्या भव्य शोभायात्रेत प्रत्यक्ष सहभाग नोंदवला. यावेळी त्यांनी उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी एक महत्त्वाचा आणि नवा संकल्प जाहीर केला. मुख्यमंत्री म्हणाले की, आपण आपली संस्कृती आणि परंपरा जपत असतानाच आधुनिकतेची कास धरणे गरजेच


नगरसेवक सिद्धार्थ शर्मा यांची कामगार नेते अभिजीत राणे यांना सदिच्छा भेट, विविध विषयांवर सकारात्मक चर्चा
आज धडक कामगार युनियन कार्यालयात वॉर्ड क्र. ३६ चे मा. नगरसेवक श्री. सिद्धार्थ शर्मा जी यांनी विख्यात कामगार नेते मा. अभिजीत राणे साहेब (संस्थापक व महासचिव – धडक कामगार युनियन) यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी विविध महत्त्वाच्या विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. तसेच अभिजीत राणे साहेब यांच्या हस्ते श्री. सिद्धार्थ शर्मा जी यांचा छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती व शाल देऊन सन्मान करण्यात आला. हा क्षण अभिमानास्पद, प्रेरणादायी आणि कार्याला नवी दिशा देणारा ठरला! अशा मान्यवरांचे मार


प्रसाद लाड यांच्या सुपुत्राच्या विवाह स्वागत समारंभात कामगार नेते अभिजीत राणे यांची उपस्थिती
भाजपा महायुती समन्व्यक व आमदार प्रसाद लाड यांचे सुपुत्र चि. शुभम आणि चि.सौ.का. शर्मिष्ठा यांच्या विवाह सोहळ्यानिमित्त आयोजित स्वागत समारंभास कामगार नेते अभिजीत राणे यांनी उपस्थित राहून, नवदाम्पत्याला शुभाशीर्वाद दिले. #abhjeetrane #AR #photo #PrasadLad #family


कामगार नेते अभिजीत राणे यांची माजी आमदार भारती लव्हेकर यांना सदिच्छा भेट
वर्सोवा विधानसभेच्या माजी आमदार भारती लव्हेकर यांची भाजपा कामगार आघाडी चे मुंबई अध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांनी सदिच्छा भेट घेतली यावेळी अभिजीत राणे यांच्या भाजपा कामगार आघाडी मुंबई अध्यक्ष पदी नियुक्ती झाल्याबद्दल भारती लव्हेकर यांनी त्यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी अभिजीत राणे यांनी भारती लव्हेकर यांना स्वामी अड़गड़ानंदजी महाराज रचित 'यथार्थ गीता' भेट म्हणून दिली व त्यांचा शाल घालून सत्कार केला. यावेळी नगरसेवक योगीराज दाभाडकर उपस्थित होते. #abhijeetran


भाजपा मुंबई महासचिवपदी विनोद शेलार नियुक्तीबद्दल कामगार नेते अभिजीत राणे यांची भेट
विनोद शेलार यांची भाजपा मुंबई महासचिव पदी नियुक्ती झाल्याबद्दल भाजपा कामगार आघाडी मुंबई अध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांनी विनोद शेलार यांचा त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व शुभेच्छा दिल्या. #abhijeetrane #Bjpmumbai #vinodshelar #bjp #AR


पी दक्षिण प्रभाग समिती अध्यक्ष श्रीकला पिल्ले यांची कामगार नेते अभिजीत राणे यांच्याकडून सदिच्छा भेट व सत्कार
मुंबई महानगरपालिका पी दक्षिण प्रभाग समिती अध्यक्ष श्रीकला पिल्ले यांच्या धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी सदिच्छा भेट घेतली व अध्यक्षपदी विराजमान झाल्याबद्दल त्यांचा शाल व श्रीमद् भागवत गीता देऊन सत्कार केला. #abhijeetrane #DKU #AR #photo #meeting #shrikalapillai


कामगार नेते अभिजीत राणे यांची आमदार अमित साटम यांना सदिच्छा भेट; शाल-पुष्पगुच्छ देऊन सत्कार
भारतीय जनता पार्टी, मुंबई प्रदेशच्या कामगार आघाडीच्या अध्यक्ष नियुक्ती झाल्यानंतर कामगार नेते अभिजीत राणे यांनी आज मुंबई प्रदेश कार्यालयात मुंबई अध्यक्ष आमदार अमित जी साठम यांची भेट घेतली व त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.. भारतीय जनता पार्टीच्या बळकटीसाठी आणि जनसेवेसंदर्भात यावेळी चर्चा झाली! #BJP #Mumbai #जनसेवा #AmeetSatam #abhijeetrane #AR


भाजपा नेते व माजी गृह राज्यमंत्री कृपाशंकर सिंग यांची कामगार नेते अभिजीत राणे यांच्याकडून सदिच्छा भेट; महाराष्ट्राच्या राजकारणावर चर्चा
भाजपा नेते व माजी गृह राज्य मंत्री कृपाशंकर सिंग यांची आज कामगार नेते अभिजीत राणे यांनी सदिच्छा भेट घेतली यावेळी महाराष्ट्राच्या राजकारणावर चर्चा झाली, अभिजीत राणे यांनी यावेळी त्यांचे मार्गदर्शन घेतले. #abhijeetrane #AR #kripashankarsingh #meeting #photo


भाजपा प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्तीबद्दल निरंजन डावखरे यांचा कामगार नेते अभिजीत राणे यांच्या हस्ते सत्कार
कोकण पदवीधर मतदार संघचे आमदार ऍड. निरंजन डावखरे यांची भाजपा महाराष्ट्र प्रदेशच्या सरचिटणीस पदी नियुक्ती झाल्याबद्दल भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यालयात कामगार नेते अभिजीत राणे यांनी त्यांची सदिच्छा भेट घेत शाल घालून सत्कार केला व शुभेच्छा दिल्या. #abhijeetrane #AR #NiranjanDavkhare #mumbai #BJP #BJPmaharashtrapradesh


भाजपा मुंबई उपाध्यक्ष पंकज यादव यांची कामगार नेते अभिजीत राणे यांना भेट; शाल-पुष्पगुच्छ देऊन सत्कार
भाजपा मुंबईकडून कामगार नेते अभिजीत राणे यांना भाजपा कामगार आघाडी च्या मुंबई अध्यक्ष पदी नियुक्ती केल्याबद्दल नवनियुक्त भाजपा मुंबई उपाध्यक्ष पंकज यादव यांनी आज अभिजीत राणे यांची भेट घेतली व त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत शुभेच्छा दिल्या. यावेळी अभिजीत राणे यांनी ही पंकज यादव यांची उपाध्यक्ष पदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार केला. #abhijeetrane #AR #photo #kamgarAghadi #bjp #bjpmumbai
bottom of page