रविवार साप्ताहिक बैठकीत कामगार नेते अभिजीत राणे यांच्यासोबत अँड. झिन्नद पटेल व डॉ. फरहाद अरोरा यांची सदिच्छा भेट
- dhadakkamgarunion0
- 7 minutes ago
- 1 min read
दर आठवड्यात रविवारी होणाऱ्या बैठकीत धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव अभिजीत राणे यांची अँड. झिन्नद पटेल व डॉ. फरहाद विजय अरोरा यांनी भेट घेतली व विविध विषयांवर चर्चा केली.
#AbhijeetRane #AR #DhadakKamgarUnion #SundayMeeting #WeeklyMeeting
Mumbai Leadership Discussion Networking TeamWork Community ProfessionalMeet Inspiration Collaboration PublicRelations ProudMoment Success Gratitude









Comments