top of page

रविवारची विशेष बैठक: अभिजीत राणे यांच्या उपस्थितीत सन्मान व सकारात्मक चर्चा

  • dhadakkamgarunion0
  • 4 minutes ago
  • 1 min read

आजच्या रविवारी झालेल्या भेटीत अभिजीत राणे संस्थापक महासचिव, धडक कामगार युनियन यांना अमृता मिश्रा व डॉ. जिग्ना देसाई भेटल्या. यावेळी त्यांच्यासोबत बैठक पार पडली व धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव यांनी शाल घालून त्यांचा सन्मान केला.


 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page