टोपीवालावाडी सत्कार्य मंडळाच्या गुढीपाडवा शोभायात्रेला कामगार नेते अभिजीत राणे यांची मानाची उपस्थिती ✨
टोपीवालावाडी सत्कार्य मंडळ आयोजित गुढीपाडवा शोभायात्रेला कामगार नेते अभिजीत राणे यांची विशेष उपस्थिती लाभली.
धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी या भव्य दिव्य शोभायात्रेला हजेरी लावून मंडळाचे आणि सहभागी नागरिकांचे मनोबल वाढवले. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला अधिक उत्साह आणि आकर्षण लाभले.
गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आयोजित या कार्यक्रमात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतला आणि पारंपरिक उत्साहात नववर्षाचे स्वागत केले.
#AbhijeetRane #DhadakKamgarUnion #AR #GudiPadwa #TopiwalaWadi #SatkaryaMandal #Shobhayatra #MumbaiUtsav #MarathiSanskriti #NavVarshSwagat #UtsahAniUmed









Comments