नगरसेवक सिद्धार्थ शर्मा यांची कामगार नेते अभिजीत राणे यांना सदिच्छा भेट, विविध विषयांवर सकारात्मक चर्चा
- dhadakkamgarunion0
- 29 minutes ago
- 1 min read
आज धडक कामगार युनियन कार्यालयात वॉर्ड क्र. ३६ चे मा. नगरसेवक श्री. सिद्धार्थ शर्मा जी
यांनी विख्यात कामगार नेते मा. अभिजीत राणे साहेब (संस्थापक व महासचिव – धडक कामगार युनियन) यांची सदिच्छा भेट घेतली.
यावेळी विविध महत्त्वाच्या विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली.
तसेच अभिजीत राणे साहेब यांच्या हस्ते श्री. सिद्धार्थ शर्मा जी यांचा छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती व शाल देऊन सन्मान करण्यात आला.
हा क्षण अभिमानास्पद, प्रेरणादायी आणि कार्याला नवी दिशा देणारा ठरला!
अशा मान्यवरांचे मार्गदर्शन सदैव लाभो, हीच प्रार्थना!
#AbhijeetRane #SidharthSharma #DhadakKamgarUnion #Nagarsevak #AR #Mumbai #SocialWork #ProudMoment #Inspiration #NewsUpdate #PublicMeeting


















Comments