top of page

कामगार नेते अभिजीत राणे यांची विठ्ठल बंदेरी यांच्याकडून सौजन्य भेट, शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार

  • dhadakkamgarunion0
  • Apr 1
  • 1 min read

भाजपा कामगार आघाडीचे मुंबई अध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांची प्रभाग क्र. 65 चे नगरसेवक विठ्ठल बंदेरी यांनी अभिजीत राणे यांच्या "जनसेवालय" कार्यालयात भेट घेतली यावेळी अभिजीत राणे यांनी त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.



 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page