top of page
Search


मुंबई महानगरपालिका निवडणूक : भाजपा महायुती उमेदवारांच्या प्रभागात अभिजीत राणेंचा बुथनिहाय दौरा
मुंबई महानगरपालिकेत भाजपा महायुतीकडून उभ्या असलेल्या उमेदवारांच्या प्रभागातील विविध बुथवर आज भाजपा मुंबई उपाध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांनी भेट देऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला... यावेळी अनेक प्रतिष्ठीत मान्यवर, जुणे जाणते ज्येष्ठ व्यक्तींशी त्यांनी चर्चा केली. #abhijeetrane #AR #BMC #ELECTION #photo #meeting #DKU #BJP #Mumbai


प्रगत भारत पुरस्कार सोहळा 2026 : कामगार नेते अभिजीत राणे यांच्या उपस्थितीने कार्यक्रमास लाभली विशेष शोभा
नारिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये पार पडलेल्या प्रगत भारत पुरस्कार सोहळा 2026 मध्ये धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव व कामगार नेते अभिजीत राणे यांनी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली. कार्यक्रमास आयोजक वैदेही तामन यांनी अभिजीत राणे यांचे स्वागत केले. देशभरातील कर्तृत्ववान व्यक्तींना या कार्यक्रमास सन्मानित आले. #abhijeetrane #photo #vaudehiTaman #PragatbharatPuraskar


🖋️ अभिजीत राणे लिहितात
🖋️ अभिजीत राणे लिहितात गंगाधर फडणवीस – विचारांचा दीपस्तंभ गंगाधर फडणवीस हे व्यक्तिमत्त्व कधीच झगमगाटात राहिले नाही. प्रसिद्धीची हाव किंवा पदाची अपेक्षा नसताना त्यांनी विचारधारेसाठी अवघड मार्ग स्वीकारला. 1975 च्या आणीबाणीच्या काळात भीतीचे वातावरण असताना त्यांनी भूमिगत संपर्क, कार्यकर्त्यांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवणे, संदेश पोहोचवणे अशी कामे अंगावर घेतली. त्यासाठी त्यांना 19 महिने तुरुंगवास भोगावा लागला, इतकेच नव्हे तर त्यांच्या कुटुंबातील महिलांनाही तुरुंगवास झाला. आर्थिक परि


🖋️ From The Desk of Abhijeet Rane
🖋️ From The Desk of Abhijeet Rane Mumbai at the Crossroads of Power Mumbai is not just India’s municipal hub—it is the nation’s economic and symbolic capital. With over ₹5–6 lakh crore worth of infrastructure projects underway, the city drives GDP growth, investment, and employment across Maharashtra. Yet geopolitics looms large. Just as London and New York saw leaders aligned with global Islamic narratives, similar forces eye Mumbai’s governance. If its administration and u


प्रभाग ५३ मध्ये महायुतीचा प्रचार जोरात — अशोक खांडवे यांच्या प्रचारफेरीत खासदार रवींद्र वायकर, कामगार नेते अभिजीत राणे यांची उपस्थिती
भाजपा शिवसेना महायुतीचे प्रभाग क्र 53 चे अधिकृत उमेदवार अशोक बच्चू खांडवे यांच्या प्रचारफेरीत खासदार रवींद्र वायकर यांच्या समवेत भाजपा मुंबई उपाध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांनी उपस्थिती लावली व आरे कॉलनी येथील आरे, आदर्शनगर येथे आयोजित चौकसभेत सहभाग घेतला. #abhijeetrane #आदर्शनगर #aarey #goregaon #bjp #shivsena


मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजपा महायुतीला धडक कामगार युनियनचा जाहीर पाठिंबा
मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धडक कामगार युनियन महासंघचे संस्थापक अध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांच्याकडून भाजपा महायुतीस जाहीर पाठिंबा केला, त्या पार्श्वभूमीवर स्थानिक आमदार प्रकाश सुर्वे व कामगार नेते अभिजीत राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथे भाजपा महायुती वार्ड क्र. 12 उमेदवार गवस सुवर्णा पद्माकर यांच्यासाठी चौक सभा घेतली व धडक कामगार युनियनच्या सभासदांना आवाहन केले. #abhijeetrane #AR #photo #bjp #BMC #मुं


चारकोप विधानसभेत भाजपा महायुती उमेदवार मनिषा कमलेश यादव यांच्या समर्थनार्थ चौक सभा
मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धडक कामगार युनियन महासंघचे संस्थापक अध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांच्याकडून भाजपा महायुतीस जाहीर पाठिंबा केला, त्या पार्श्वभूमीवर स्थानिक आमदार योगेश सागर व कामगार नेते अभिजीत राणे तसेच माजी नगरसेवक कमलेश यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत चारकोप विधानसभेत भाजपा महायुती वार्ड क्र. ३१ च्या उमेदवार मनिषा कमलेश यादव यांच्यासाठी चौक सभा घेतली व धडक कामगार युनियनच्या सभासदांना पाठिंब्यासाठी आवाहन केले. #abhijeetrane #AR #


🖋️ From The Desk of Abhijeet Rane
🖋️ From The Desk of Abhijeet Rane From The Desk of Abhijeet Rane, Copy-Paste Politics The joint manifesto of Uddhav Sena and MNS proudly declares that every student must first learn their mother tongue, then Marathi as the state language, and finally English as a global language. It further promises free, quality education in eight mediums—Marathi, Hindi, Gujarati, Urdu, Telugu, Tamil, Kannada, and English—through Mumbai’s municipal schools. Ironically, this is the very poli


🖋️ अभिजीत राणे लिहितात
🖋️ अभिजीत राणे लिहितात उसने अवसान, निश्चित पराभव मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंचे उसणं अवसान आणि भावनिक विधानं हे त्यांच्या दारुण पराभवाची पूर्वसूचना वाटते. "लाव रे तो व्हिडिओ" म्हणणं, मॅच फिक्सिंगचा आरोप, आणि मराठी मतदारांवर दोष टाकणं — हे सर्व पराभवाची मानसिक तयारी आहे. उद्धव ठाकरे ठेवी कमी झाल्याची तक्रार करतात, पण कालपर्यंत सत्ता त्यांच्या हातीच होती. राज्य आणि केंद्र शासनाने दिलेल्या निधीतून मुंबईत गेल्या काही वर्षांत जो विकास झाला, तो मुंबईकरांन


🖋️ From The Desk of Abhijeet Rane
🖋️ From The Desk of Abhijeet Rane Mumbai’s Mandate in Flux The 2026 BMC election survey reveals a city at crossroads. Once a Shiv Sena bastion, Mumbai now faces a fractured verdict, with BJP gaining ground but unable to secure a clear majority. The Sena’s split between Uddhav and Shinde camps has diluted its traditional hold, leaving voters torn between legacy and new alignments. This uncertainty underscores Mumbai’s shifting political mood—citizens demand accountability on


🖋️ अभिजीत राणे लिहितात
🖋️ अभिजीत राणे लिहितात गुन्हेगारीविरोधी भाषण आणि उमेदवारीतील विरोधाभास अजित पवार यांचे राजकारण पुन्हा एकदा प्रश्नचिन्हाखाली आले आहे. एका बाजूला ते कोयता गैंग संपवण्याची, गुन्हेगारी थांबवण्याची घोषणा करतात; तर दुसऱ्या बाजूला उमेदवारी अशा व्यक्तींना देतात ज्यांच्यावरच संशयाचे सावट आहे. ही दुहेरी भूमिका केवळ राजकीय ढोंग ठरते. पुण्यातील नागरिकांना गुन्हेगारीमुक्त वातावरण हवे आहे, पण नेतृत्वानेच जर विरोधाभासी निर्णय घेतले तर विश्वास कसा टिकणार? मुरलीधर मोहोळ यांनी केलेली टीका योग


'मला विष प्यायची सवय आहे’; मुख्यमंत्री फडणवीसांचे हर्षवर्धन सपकाळ यांना चोख प्रत्युत्तर
🔏 [ ⏺️ पंचनामा ] ▪️==================▪️ 'मला विष प्यायची सवय आहे’; मुख्यमंत्री फडणवीसांचे हर्षवर्धन सपकाळ यांना चोख प्रत्युत्तर ● काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर वैयक्तिक पातळीवर जाऊन टीका केली होती. या टीकेला उत्तर देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आपली खास शैली वापरली असून, विरोधकांच्या शिव्यांचा आपल्यावर कोणताही परिणाम होत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. फडणवीस म्हणाले की, सार्वजनिक जीवनात काम करताना अनेकदा टीकेचा सामना करा


रवींद्र चव्हाण यांचा राज्याचा झंझावाती दौरा; कार्यकर्त्यांमध्ये संचारला उत्साह
🔏 [ ⏺️ ध्येयपथ ] ▪️==================▪️ रवींद्र चव्हाण यांचा राज्याचा झंझावाती दौरा; कार्यकर्त्यांमध्ये संचारला उत्साह ● महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढायला सुरुवात केली आहे. कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह भरण्यासाठी आणि संघटनेची ताकद वाढवण्यासाठी चव्हाण यांनी विविध जिल्ह्यांमध्ये मेळाव्यांचे सत्र आयोजित केले आहे. त्यांच्या या दौऱ्यामुळे महायुतीच्या प्रचाराला मोठी गती मिळाली आहे. चव्हाण यांनी पुण्य


अमित साटम यांनी काढले ठाकरेंच्या कारभाराचे वाभाडे
🔏 [ ⏺️ साटम पॅटर्न ] ▪️==================▪️ अमित साटम यांनी काढले ठाकरेंच्या कारभाराचे वाभाडे ● भाजपाचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी एक 'आरोपपत्र' प्रसिद्ध केले आहे. त्यात त्यांनी म्हटले की, मुंबई महापालिकेच्या विविध प्रकल्पांमध्ये पारदर्शकता नसून मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाले आहेत. रस्ते बांधणीपासून ते आरोग्य सुविधांपर्यंत प्रत्येक कामात 'कमिशन'खोरी चालत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. साटम यांच्या मते, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील काळात मुंबईचा विकास खुंटला


भाजपा महायुतीचे उमेदवार विक्रम राजपूत यांनी घेतले अभिजीत राणे यांचे आशिर्वाद; विजयासाठी दिल्या शुभेच्छा
भारतीय जनता पार्टी महायुतीचे प्रभाग क्र. 50 चे उमेदवार विक्रम राजपूत यांनी भाजपा मुंबई उपाध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली व आशिर्वाद घेतले. यावेळी अभिजीत राणे यांनी त्यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या. #abhijeetrane #AR #photo #meeting #BJP #BMCElection2026


बांगूर नगरात भाजपाच्या निवडणूक कार्यालयाचे उत्साहात उद्घाटन
बांगूर नगर, प्रभाग क्रमांक ५० चे भाजपाचे अधिकृत उमेदवार विक्रम राजपूत यांच्या निवडणूक कार्यालय उद्घाटन प्रसंगी धडक कामगार युनियन चे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी नगरसेवक व उत्तर-पश्चिम जिल्हा उपाध्यक्ष दीपक ठाकूर जी तसेच सर्व भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. #abhijeetrane #bjp #photo


वार्ड ५७ मधील भाजपा महायुतीच्या उमेदवार श्रीकला पिल्ले यांची अभिजीत राणे यांना सदिच्छा भेट
मुंबई महानगरपालिका निवडणुक वार्ड क्र. 57 मधून भाजपा महायुतीच्या अधिकृत उमेदवार श्रीकला पिल्ले यांनी भाजपा मुंबई उपाध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांची "धडक भवन" येथे भेट घेतली व त्यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व आशिर्वाद घेतले. यावेळी अभिजीत राणे यांनी श्रीकला यांचा शाल घालून सत्कार केला व निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या. #abhijeetrane #AR #photo #BMC #श्रीकलापिल्ले #wardNo57


भाजपा महायुतीचे प्रभाग ५४ उमेदवार विप्लव अवसरे यांच्या निवडणूक कार्यालयास अभिजीत राणे यांची सदिच्छा भेट
भारतीय जनता पार्टी महायुतीचे प्रभाग क्र. ५४ चे उमेदवार विप्लव अवसरे यांच्या निवडणूक कार्यालयास भाजपा मुंबई उपाध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांनी आज भेट दिली व त्यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी धडक कामगार युनियन चे सर्व कार्यकर्ते त्यांच्या पाठीशी उभी राहतील असे आश्वासन दिले.यावेळी विप्लव अवसरे यांनी त्यांचे आभार मानले. #abhijeetrane #AR #photo #meeting #BJP #BMCElection2026


🖋️ अभिजीत राणे लिहितात
🖋️ अभिजीत राणे लिहितात उमेदवारीचं ‘तिकीट’ राजकारण महापालिकेच्या रणधुमाळीत राष्ट्रवादी आणि काँग्रेस मागेल त्याला तिकीट देण्याच्या धोरणावर उतरल्या आहेत. उद्धव सेना मुंबईतून बाहेर पडली तरी कुठेही मागणी नाही. शिंदे गट भाजपसोबत असेल तिथे लढतो, नसतील तिथे एबी फॉर्म रद्दीसारखे वाटतो. भाजपने मात्र होंडा शेरनी आणि स्टंटबाजांना कापून निष्ठावानांना सतरंज्या, आयारामांना कमळ दिलंय. सध्या भाजपची चलती असल्याने उमेदवारांची मागणी तिथेच आहे. बाकी ज्यांना भाजपने नाकारलं, त्यांना इतर पक्षांनी त


🖋️ From The Desk of Abhijeet Rane
🖋️ From The Desk of Abhijeet Rane The Oil Game Behind Middle East Chaos The turbulence across Iran, Yemen, Saudi Arabia, the UAE, and Syria is not random—it is orchestrated. Beneath the rhetoric of sectarian divides and geopolitical rivalries lies a single, combustible truth: oil. Control of energy routes and reserves has long been the lever of power, and today’s conflicts are shaped by that same calculus. Proxy wars, sanctions, and interventions are less about ideology than
bottom of page



