top of page
Search


ठाकरे बंधूंना मुंबईकर धडा शिकवणार; अमित साटम यांना विश्वास
🔏 [ ⏺️ साटम पॅटर्न ] ▪️==================▪️ ठाकरे बंधूंना मुंबईकर धडा शिकवणार; अमित साटम यांना विश्वास ● मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मतदार याद्यांमधील कथित घोळावरून आणि 'वोट जिहाद'च्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीसह भाजपावरही टीका केली होती. याच पार्श्वभूमीवर मुंबई भाजपाचे अध्यक्ष आणि आमदार अमित साटम यांनी राज ठाकरे यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. ‘समाजात विष कालवण्याचे आणि लोकांना भाषिक, प्रांतीय तसेच जातीय आधारावर लढवण्याचे काम कुणीही करू नये. केवळ राजकारणासाठी अशा गोष्ट


मुंबईत भाजपा अध्यक्ष अमित साटम यांचा बोलबाला!
🔏 [ ⏺️ साटम पॅटर्न ] ▪️==================▪️ मुंबईत भाजपा अध्यक्ष अमित साटम यांचा बोलबाला! ● मुंबईच्या राजकारणात सध्या साटम यांचाच बोलबाला दिसून येत आहे. साटम यांच्या आक्रमक शैलीमुळे त्यांनी मराठी मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. अमित साटम यांनी न्यूयॉर्कमध्ये एका 'खान' आडनावाच्या व्यक्तीच्या महापौर निवडीचा संदर्भ देत मुंबईबाबत मोठे विधान केले होते. मुंबईचे स्वरूप बदलण्याचा आणि येथे 'खान' लादण्याचा प्रयत्न सहन करणार नाही, असे त्यांनी स्प


🖋️ अभिजीत राणे लिहितात
🖋️ अभिजीत राणे लिहितात सायबर गुन्हेगारांच्या नेक्सस वर दिल्ली पोलिसांचा कुठाराघात. दिल्ली पोलिसांनी नुकत्याच सायबर फसवणुकी विरुद्ध, २० नोव्हेंबर रोजी आणि पुढे ४८ तास एक मोठं ऑपरेशन 'ऑपरेशन साइहॉक' राबवलं. या कारवाईत तब्बल ८७७ लोकांना अटक करण्यात आली असून ४,४६७ संशयितांवर चौकशी सुरू आहे. इतर ५०९ जणांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. या ऑपरेशनचा मुख्य उद्देश दिल्ली आणि एनसीआरमध्ये ऑनलाइन फ्रॉड करणाऱ्या सायबर क्राइम गँगचा पूर्णपणे शोध घेऊन त्यांचा बंदोबस्त करणं हा होता. या कारवाई


ठाकरे बंधूंनी समाजात द्वेष पेरला; अमित साटम यांची जोरदार टीका
🔏 [ ⏺️ साटम पॅटर्न ] ▪️==================▪️ ठाकरे बंधूंनी समाजात द्वेष पेरला; अमित साटम यांची जोरदार टीका ● भाषा आणि प्रादेशिक अस्मितेच्या नावाखाली समाजात तेढ निर्माण करणाऱ्या ठाकरे बंधूंविरोधात भाजपाने मुंबईत तीव्र आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान, मुंबई भाजपाचे अध्यक्ष अमित साटम यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. समाजात विष पेरणाऱ्या या दुटप्पी धोरणांना मराठी जनता योग्य वेळी धडा शिकवेल, असा इशारा त्यांनी दिला. अमित साटम यांनी आपल्या वक्तव्यात स


आक्रमक आणि सुशिक्षित नेतृत्व अमित साटम यांच्या हाती
🔏 [ ⏺️ साटम पॅटर्न ] ▪️==================▪️ आक्रमक आणि सुशिक्षित नेतृत्व अमित साटम यांच्या हाती ● आगामी मुंबई महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी अंधेरी पश्चिमचे आमदार अमित साटम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याच्या चर्चा आणि महाविकास आघाडीचे आव्हान, या पार्श्वभूमीवर भाजपाने साटम यांच्या रूपाने एक आक्रमक चेहरा मैदानात उतरवला आहे. मुंबईच्या विकासावर आणि पारदर्शक प्रशासनावर त्यांचा भर राहणार आहे. साटम यांनी महायुतीतील अंतर्गत


संघटन कौशल्याच्या बळावर अमित साटम मुंबईत भाजपाला देणार मोठे यश
🔏 [ ⏺️ साटम पॅटर्न ] ▪️==================▪️ संघटन कौशल्याच्या बळावर अमित साटम मुंबईत भाजपाला देणार मोठे यश ● मुंबई शहर भाजपा अध्यक्ष असलेले अमित साटम यांच्याकडे असलेले मजबूत संघटन कौशल्य आणि स्थानिक पातळीवरील दीर्घ अनुभव यामुळे आगामी काळात मुंबईत पक्षाला घवघवीत यश मिळण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. विशेषतः मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर मुंबई शहर भाजपा अध्यक्षपदाची महत्त्वाची जबाबदारी सोपवून पक्षाने मोठी खेळी केली आहे. अमित साटम हे तीन वेळा विधानसभेवर


"मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी गणरायाचे मंगलदर्शन"
मुंबईतील ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस जी यांच्या आमंत्रणावरून भाजपाचे आमदार, माजी आमदार,...


"मुंबई भाजपचे नवनियुक्त अध्यक्ष आमदार अमित साटम यांना शुभेच्छा"
आज वसंत स्मृती, दादर येथे मुंबई भाजपचे नवनियुक्त अध्यक्ष आदरणीय श्री. अमित साटम जी यांची भेट घेऊन त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व शुभेच्छा...


"कामगार नेते अभिजीत राणे यांच्याकडून भाजपा मुंबई सरचिटणीस आमदार अमित साटम यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा"
भाजपा मुंबई सरचिटणीस व अंधेरी पश्चिम विधानसभेचे आमदार अमित साटम यांची 16 ऑगस्ट रोजी झालेल्या वाढदिवसानिमित्त धडक कामगार युनियन चे...
bottom of page



