top of page
Search


From The Desk of Abhijeet Rane
From The Desk of Abhijeet Rane In his piece “At Deep Bhav,” Girish Kuber invokes Howard Zinn’s ideas of civil disobedience, but his interpretation tilts dangerously toward glorifying unrest. Kuber seems to romanticize rebellion as a moral duty — as if every societal flaw demands an uprising. But true reform doesn’t emerge from perpetual defiance; it grows through thoughtful engagement and responsibility. His words, wrapped in poetic reflection, subtly promote distrust in gove


मा. प्रविण दरेकर यांना गृहनिर्माण प्राधिकरण अध्यक्षपदी नियुक्तीबद्दल कामगार नेते अभिजीत राणे यांचे अभिनंदन
भाजपा गटनेते आमदार मा. श्री. प्रविण दरेकर यांना महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयं-समूह स्वयंपुनविकास प्राधिकरणच्या अध्यक्षपदी पदग्रहण समारंभानिमित्त भेटून शुभेच्छा दिल्या. जनतेच्या प्रश्नांवर ठाम भूमिका मांडणारे, स्पष्टवक्ते आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी सदैव झटणारे म्हणून ओळख असणारे मा. श्री. प्रविण दरेकर यांची ही नियुक्ती गृहनिर्माण क्षेत्रात अधिक पारदर्शक, सक्षम आणि लोककेंद्री धोरणांची दिशा ठरवणारी ठरेल. त्यांचा अनुभव, संवेदनशील दृष्टिकोन आणि जनतेशी असलेला दृढ संवाद या नव्या जब


🎬 दादासाहेब फाळके चित्रनगरीत कामगारांच्या मागण्यांसाठी कामगार नेते अभिजीत राणे यांची उपस्थिती
महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि संस्कृती विकास महामंडळ अंतर्गत गोरेगाव दादासाहेब फाळके चित्रनगरी येथे चित्रपट सृष्टीशी संबंधित असंघटित कामगार व कलाकार यांच्या विविध मागण्या व तक्रारी यासंदर्भात चित्रनगरी चे सह व्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर यांच्या दालनात सर्व कामगार युनियन सोबत पूर्व नियोजित बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी धडक ऑल फिल्म कामगार संघटनेचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी उपस्थित राहून कामगारांच्या मागण्या मांडल्या यावेळी, राष्ट्रीय चित्रपट


कामगार नेते अभिजीत राणे यांची सिकॉम परिवाराच्या लग्नसमारंभात उपस्थिती
सिकॉम एम्प्लॉईज वेलफेयर असोसिएशन च्या पदाधिकारी रसिका सावंत यांच्या मुलीच्या लग्न समारंभास सिकॉम एम्प्लॉईज वेलफेयर असोसिएशन चे अध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांनी निमंत्रणास मान देऊन उपस्थिती लावली व काश्मिरा व भरत या नवदांपत्यास शुभेच्छा दिल्या. यावेळी खासदार अरविंद सावंतही उपस्थित होते. #abhijeetrane #sicom #लग्नसमारंभ #photo


🎉 भाजपा नेते अभिजीत राणे यांच्याकडून जिल्हाध्यक्ष ज्ञानमूर्ती शर्मा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा 🎂
भाजपा मुंबई उत्तर पश्चिमचे जिल्हाध्यक्ष ज्ञानमूर्ती शर्मा यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा मुंबई उपाध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांनी त्यांना त्यांच्या जिल्हा कार्यालयात भेटून शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. #abhijeetrane #photo #gyanmurtisharma #bjpmumbai #birthdaywishes
अतिवृष्टीग्रस्तांसाठी दिलासा; मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा
[ पंचनामा ] ================== अतिवृष्टीग्रस्तांसाठी दिलासा; मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा ● महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. यापूर्वी जाहीर केलेल्या ३१,६२८ कोटी रुपयांच्या विशाल मदत पॅकेजमधील आणखी ११ हजार कोटी रुपये लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा केले जाणार आहेत. आत्तापर्यंत सुमारे ८ हजार कोटी रुपयांचे वाटप ४० लाख शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये झाले आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. मं


🖋️ From The Desk of Abhijeet Rane
🖋️ From The Desk of Abhijeet Rane Yogi’s Power Circuit: More Than Courtesy? In just 48 hours, Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath met with Prime Minister Modi, President Murmu, Vice President Radhakrishnan, Home Minister Amit Shah, and BJP President J.P. Nadda. Officially labeled as “courtesy visits,” the sheer concentration and timing of these high-level meetings suggest deeper strategic undertones. Such a rapid succession of engagements with the nation’s top leade


🖋️ अभिजीत राणे लिहितात
🖋️ अभिजीत राणे लिहितात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी वारंवार सांगितले आहे की विधानसभा निवडणुकीच्या वेळी दिलेल्या आश्वासनानुसार शेतकऱ्यांना कर्ज माफी योग्य वेळी नक्की देण्यात येईल.असे असताना मंत्रिमंडळाला आदेश दिल्याच्या भाषेत सांगणे की अमुक मुदतीत तुम्ही शेतकऱ्यांना कर्ज माफी दिलीच पाहिजे,त्या वेळेपर्यंत न दिल्यास मोर्चा काढून तुमच्यावर दबाव आणू या सारखे प्रकार सरकारने का सहन करायचे? जर सरकारकडे सध्या कर्जमाफी चे आश्वासन पूर्ण करण्यास पुरेसे पैसे नस
'काचेच्या घरात राहत नाही'; मुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना टोला
🔏 [ ⏺️ पंचनामा ] ▪️==================▪️ 'काचेच्या घरात राहत नाही'; मुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना टोला ● मुंबईतील भाजपाच्या नव्या प्रदेश कार्यालयाच्या भूखंडावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि इतर विरोधी पक्षांनी केलेल्या आरोपांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ‘ज्या लोकांना जागा बळकावण्याची सवय आहे, त्यांनी आम्हाला प्रश्न विचारू नये,’ अशा स्पष्ट शब्दांत त्यांनी संजय राऊत आणि विरोधकांवर निशाणा साधला आहे. विरोधक ज्या भूखंडावर आक्षेप घेत आहेत


केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांचे मुंबईत आगमन — अभिजीत राणे यांनी नितेश राणे व सुनील राणे यांच्या सोबत केले स्वागत
केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री मा.श्री. अमित भाई शहा यांचे नियोजित मुंबई दौऱ्यासाठी आगमन झाले असता मुंबई हॉटेल ताज येथे महाराष्ट्राचे मत्स्यविकास मंत्री श्री नितेश राणे, अथर्व विद्यापिठाचे कुलपति सुनील राणे यांच्यासमवेत त्यांचे कामगार नेते अभिजीत राणे यांनी स्वागत केले. #amitshah #mumbai #devendrafadanvis #niteshrane #sunilrane #abhijeetrane


हॉटेल ताज येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांची कामगार नेते अभिजीत राणे यांच्याशी भेट – अविस्मरणीय क्षण
महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री मा.श्री. अमित भाई शहा यांना घेण्यासाठी आले असता हॉटेल ताज येथे कामगार नेते अभिजीत राणे यांनी त्यांच्या सोबत हस्तांदोलन केले तो क्षण. #abhijeetrane #devendrafadanvis #amitshah #mumbai


‘दि प्राईड ऑफ महाराष्ट्र गौरव समारंभ 2025’ यशस्वी संपन्न
------- ‘दि प्राईड ऑफ महाराष्ट्र गौरव समारंभ 2025’ यशस्वी संपन्न कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. सुमिता सातारकर तर प्र्रमुख उपस्थिती म्हणून कामगार नेते अभिजीत राणे, महाराष्ट्राची रणरागिणी तृप्ती देसाई यांसह मान्यवरांची उपस्थिती ---- महाराष्ट्र जर्नलिस्ट फाउंडेशनतर्फे आयोजित 21 वा राज्यस्तरीय “दि प्राईड ऑफ महाराष्ट्र गौरव समारंभ 2025” हा भव्य पुरस्कार समारंभ उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात यशस्वीपणे पार पडला. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरा


ज्येष्ठ पत्रकार अनिल थत्ते यांची कामगार नेते अभिजीत राणे यांनी दीपावलीनिमित्त भेट घेऊन सत्कार केला
ज्येष्ठ पत्रकार व प्रसिद्ध युट्युबर गगनभेदी अनिल थत्ते यांची दीपावली निमित्त धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी दीपावली भेट घेतली व त्यांचा शाल व भेटवस्तू देऊन सत्कार केला. यावेळी महाराष्ट्राचे राजकारण व येणाऱ्या महापालिका निवडणुकांवर चर्चा झाली. #abhijeetrane #photo #AR #anilthatte #journalist #diwali2025


गोरेगावच्या आमदार विद्या ठाकुर व भाजपा महाराष्ट्र प्रदेश माजी उपाध्यक्ष जयप्रकाश ठाकुर यांना कामगार नेते अभिजीत राणे यांची दीपावली शुभेच्छा भेट
गोरेगावच्या आमदार विद्या ठाकुर व भाजपा महाराष्ट्र प्रदेश माजी उपाध्यक्ष जयप्रकाश ठाकुर यांची धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी दिपावली निमित्त शुभेच्छा भेट घेतील व त्यांना शाल व भेटवस्तू देऊन शुभेच्छा दिल्या. #abhijeetrane #AR #diwali2025 #vidyathakur #jaiprakashthakur #photo


मंत्री आशिष शेलार यांना कामगार नेते अभिजीत राणे यांची दीपावली शुभेच्छा भेट
महाराष्ट्राचे माहिती तंत्रज्ञान व संस्कृतीक कार्य मंत्री व मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलार यांची भाजपा मुंबई उपाध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांनी आज दीपावलीनिमित्त शुभेच्छा भेट घेतली त्यांचा शाल व भेटवस्तू देऊन सत्कार केला. #आशिषशेलार #minister #ashishShelar #abhijeetrane #diwali2025 #AR


महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयं / पुनर्वीकस प्राधिकरण (मंत्री दर्जा) चे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांना कामगार नेते अभिजीत राणे यांची दीपावली सदिच्छा भेट
महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयं / पुनर्वीकस प्राधिकरण (मंत्री दर्जा) चे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांची भाजपा मुंबई उपाध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांनी दीपावलीनिमित्त सदिच्छा भेट घेतली व त्यांचा शाल व भेटवस्तू देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रवीण दरेकर यांनी ही अभिजीत राणे यांना भेटावस्तु देऊन दीपावली शुभेच्छा दिल्या. #abhijeetrane #pravindarekar #bjpmumbai #photo #meeting #AR


कामगार नेते अभिजीत राणे यांची सौ. सुनीता परब यांना दीपावली शुभेच्छा भेट
विधानपरिषद आमदार अनिल परब यांच्या निवास्थानी सौ. सुनीता परब यांची दीपावलीनिमित्त कामगार नेते अभिजीत राणे यांनी भेट घेऊन त्यांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. #abhijeetrane #anilparab #AR #diwali2025


कामगार नेते अभिजीत राणे यांची माजी पोलीस आयुक्त विवेक फनसाळकर यांना दीपावली शुभेच्छा भेट
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त विवेक फनसाळकर यांची दीपावली निमित्त धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी भेट घेतली व त्यांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. #vivekphansalkar #abhijeetrane #AR #diwali2025


दीपावली स्नेहभेट : कामगार नेते अभिजीत राणे यांनी अथर्व विद्यापीठाचे कुलपती सुनील राणे यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या
दीपावली च्या प्रकाशोत्सवाच्या या पर्वावर कामगार नेते अभिजीत राणे यांनी मोठे बंधू अथर्व विद्यापिठाचे कुलपती व अध्यक्ष श्री. सुनील राणे यांची भेट व आशिर्वाद घेतले.. #AbhijeetRane #DhadakKamgarUnion #DiwaliCelebration #sunilrane #atharva


"दीपावलीच्या शुभप्रसंगी कामगार नेते अभिजीत राणे यांची भाजपा नेते किरीट सोमय्या यांना सदिच्छा भेट"
दीपावलीच्या निमित्ताने कामगार नेते अभिजीत राणे यांनी भाजपा नेते किरीट सोमय्या यांची सदिच्छा भेट घेतली. दिपावलीचे औचित्य साधून घेतलेली आजची भेट विचारांची देवाणघेवाण, समाजासाठी नव्या मार्गांचा शोध आणि नात्यांमधील ऊब वाढविण्याचा सुंदर क्षण होता. अशी प्रतिक्रीया भेटी नंतर अभिजीत राणे यांनी दिली. #AbhijeetRane #DhadakKamgarUnion #DiwaliFestival #KIRITSOMAYYA
bottom of page



