top of page

बोरिवलीतील रिक्षाचालकांच्या समस्यांवर कामगार नेते अभिजीत राणे यांनी आमदार संजय उपाध्याय यांची घेतली भेट

  • dhadakkamgarunion0
  • 16 hours ago
  • 1 min read

बोरिवलीतील धडक ऑटो रिक्षा-टॅक्सी चालक-मालक युनियनच्या विविध स्टॅन्ड च्या रिक्षाचालकांच्या समस्यांसंदर्भात धडक ऑटो रिक्षा-टॅक्सी चालक-मालक युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी बोरिवलीचे आमदार संजय उपाध्याय यांची भेट घेतली यावेळी बोरिवली विधानसभेत येणाऱ्या स्टॅन्ड चे रिक्षाचालक पदाधिकारी उपस्थित होते.


 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page