top of page
Search


कामगार नेते अभिजीत राणे यांची उत्तर मुंबई भाजप अध्यक्ष दीपक तावडे यांच्याशी भेट; कामगार प्रश्नांवर चर्चा
धडक कामगार युनियन चे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी उत्तर मुंबईचे नवनियुक्त भाजप जिल्हाध्यक्ष दीपक (बाळा) तावडे यांची...


फुटपाथवर ‘जिवंत बॉम्ब’! अनधिकृत गॅस विक्रीमुळे अपघाताचा धोका – पोलिसांना अभिजीत राणे यांची मागणी
मुंबईतील शहरांमध्ये बेकायदेशीर गॅस सिलेंडरची विक्री जोरात असून, सरकारी दरापेक्षा कमी दरात हा गॅस विक्रीला जात आहे. गॅस वितरणासाठी लागणारा...


आरे कॉलनीतील अनाधिकृत स्टुडिओंवर कारवाईसाठी किरीट सोमय्या व अभिजीत राणे यांची संयुक्त मागणी
‘‘आरे कॉलनी येथे होणारा अतिक्रमण, बेकायदेशीर भरणी, डेब्रिज टाकने, जमीन बळकवणे व मोठ्या प्रमाणात अनाधिकृत फिल्म स्टुडिओ बांधणे या संदर्भात...


पोलीस उप आयुक्त दत्ता नलावडे यांची कामगार नेते अभिजीत राणे यांनी घेतली सदिच्छा भेट; स्थानिक कामगार प्रश्नांवर चर्चा
मुंबई पोलीस परिमंडळ - १० चे पोलीस उप आयुक्त दत्ता किसन नलावडे यांची धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी...


आरे कॉलनीतील अनधिकृत स्टुडिओंवर कारवाईसाठी अभिजीत राणे यांची ठाम मागणी — किरीट सोमय्या यांच्या स्वाक्षरीने अधिकाऱ्यांना पत्र
भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या सोबत मागील आठवड्यात भाजपा मुंबई उपाध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांनी आरे कॉलनीतील परिसराचा दौरा...


आरे कॉलनीतील अनधिकृत स्टुडिओंवर कारवाईसाठी अभिजीत राणे यांची ठाम मागणी — किरीट सोमय्या यांच्या स्वाक्षरीने अधिकाऱ्यांना पत्र
भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या सोबत मागील आठवड्यात भाजपा मुंबई उपाध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांनी आरे कॉलनीतील परिसराचा दौरा...


कामगार नेते अभिजीत राणे यांची अपर पोलीस आयुक्त अनिल पारस्कर यांच्या सोबत सदिच्छा भेट
मुंबई संरक्षण व सुरक्षा विभागचे अपर पोलीस आयुक्त अनिल पारस्कर यांची धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी...


कामगार प्रश्नांवर चर्चा :कामगार नेते अभिजीत राणे यांची अपर पोलीस आयुक्त विक्रम देशमाने यांच्यासोबत सदिच्छा भेट
धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी मुंबई मध्य प्रादेशिक विभागचे अपर पोलीस आयुक्त विक्रम देशमाने यांची...


कामगारांच्या हक्कांसाठी मैदानात : कामगार नेते अभिजीत राणे आणि संजीव तावडे यांची महत्त्वपूर्ण चर्चा
धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते नेते अभिजीत राणे यांनी कुरार पोलीस ठाण्याला भेट देत कामगारांवरील अन्याय, सुरक्षेचा अभाव...


गोरेगाव पोलीस ठाण्याचे नवे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप विश्वासराव यांना अभिजीत राणे यांची सदिच्छा भेट; स्थानिक कामगार समस्यांवर चर्चा
गोरेगाव पोलीस ठाण्याचे नवनियुक्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप विश्वासराव यांची धडक कामगार युनियन महासंघचे संस्थापक अध्यक्ष विख्यात कामगार...


"सह्याद्री अतिथीगृहात तीन दिग्गजांचा निर्णायक संवाद!"
सलग ५ वेळा आमदार असलेले मित्रवर्य व मार्गदर्शक दिलीप सोपल आणि आमदार अभिजीत पाटील यांची सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे धडक कामगार युनियन...


कामगार नेते अभिजित राणे यांच्या उपस्थितीत नवक्षितिज ट्रस्टचा वर्धापन दिन आणि जयंती महोत्सव
नवक्षितिज चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई आयोजित ट्रस्टचा 10 वा वर्धापन दिन व छत्रपती शिवाजी महाराज व ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त...


"प्रकृतीशी नातं जपणारा अनोखा उपक्रम – कामगार नेते अभिजीत राणे यांनी दिली भेट"
●"जीवदया मंडळाचा उपक्रम आणि कामगार नेते अभिजीत राणे यांचा प्रेरणादायी संदेश" श्री जीवदया मंडळ गोरेगाव - मुंबई द्वारे संचलित मातुश्री...


केंद्रीय विधी व न्याय राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) मा. अर्जुन राम मेघवाल यांची भेट
केंद्रीय विधी व न्याय राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) मा. अर्जुन राम मेघवाल यांच्याशी धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते...


पीव्हीआर सिनेमा चे जनरल मॅनेजर दशरथ सिंग यांच्या होणाऱ्या सेवानिवृत्ती निमित्त भेट
पीव्हीआर सिनेमा चे जनरल मॅनेजर दशरथ सिंग यांच्या होणाऱ्या सेवानिवृत्ती निमित्त धडक कामगार युनियन चे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत...


गुढीपाडवा नववर्षनिमित्त गोरेगाव मध्ये निघालेल्या शोभयात्रेत कामगार नेते अभिजीत राणे यांनी घेतला सहभाग
गुढीपाडवा नववर्षनिमित्त गोरेगाव मध्ये निघालेल्या शोभयात्रेत धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी सहभाग...


मुंबई परिमंडळ 11 चे पोलीस उप आयुक्त आनंद यांच्या भोईटे सोबत कामगार नेते अभिजीत राणे यांची बैठक संपन्न
मुंबई परिमंडळ 11 चे पोलीस उप आयुक्त आनंद आप्पासाहेब भोईटे यांची धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी...


लॉरिअल कंपनी च्या मॅनेजमेंट सोबत कामगार नेते अभिजीत राणे यांची बैठक संपन्न
लॉरिअल कंपनी च्या मॅनेजमेंट सोबत आयोजित पूर्व नियोजित बैठकीस धडक कामगार युनियन चे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी युनियन...


भगतसिंग नगर येथील जे जे स्कुल च्या बक्षीस वितरण कार्यक्रमास कामगार नेते अभिजीत राणे यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती
भगतसिंग नगर येथील जे जे स्कुल च्या बक्षीस वितरण कार्यक्रमास शाळेचे प्रमुख जे जे सर यांच्या विनंतीस मान देऊन धडक कामगार युनियनचे संस्थापक...


कामगार नेते अभिजीत राणे यांनी साजरी केली होळी
रंगांची उधळण करणारा होळीचा सण एकमेकांवर रंग उधळून साजरा करूया सर्वजण होळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा ! मुंबईतील विविध ठिकाणी आयोजित रंगपंचमी...
bottom of page