कामगार नेते अभिजीत राणे यांची उत्तर मुंबई भाजप अध्यक्ष दीपक तावडे यांच्याशी भेट; कामगार प्रश्नांवर चर्चा
- dhadakkamgarunion0
- Jul 7
- 1 min read
धडक कामगार युनियन चे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी उत्तर मुंबईचे नवनियुक्त भाजप जिल्हाध्यक्ष दीपक (बाळा) तावडे यांची जिल्हा कार्यालयात भेट घेतली व त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी स्थानिक कामगारांच्या प्रश्नांसंदर्भात दोघांमध्ये चर्चा झाली.













Comments