top of page

✨ उत्तर पश्चिम मुंबईचे खासदार रवींद्र वायकर यांना कामगार नेते अभिजीत राणे यांची दिवाळीपूर्व भेट ✨

  • dhadakkamgarunion0
  • Oct 19
  • 1 min read

उत्तर पश्चिम लोकसभाचे खासदार रवींद्र वायकर व त्यांच्या सौ. मनीषा वायकर यांची दिवाळीच्या पूर्व संध्येला मातोश्री स्पोर्ट्स क्लब येथे भेट घेतली व त्यांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्या सोबत त्यांचे लहान बंधू अमोल राणे व अमित सावंत उपस्थित होते.

ree
ree
ree
ree
ree
ree
ree
ree
ree
ree

 
 
 

Comments


  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • LinkedIn

Copyright © 2020 Abhijeet Rane

  • What's App
  • Telegram
bottom of page