धडक स्वागत! गोरेगावमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आगमन – अभिजीत राणे यांनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज गोरेगाव नगरीत आगमन झाले असता धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व वाढदिवसाच्या आगाऊ शुभेच्छा दिल्या.




Comments