कामगार नेते अभिजीत राणे यांनी अपर पोलीस आयुक्त अनिल पारस्कर यांना सदिच्छा भेट देत सत्कार केला
- dhadakkamgarunion0
- Jul 31
- 1 min read
मुंबई पोलीस, संरक्षण व सुरक्षा विभागाचे अपर पोलीस आयुक्त अनिल पारस्कर IPS यांची
धडक कामगार युनियन चे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी
सदिच्छा भेट घेतली व त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.










Comments